ठळक बातम्या
Fake Nursing Institute in Gujarat: गुजरातमध्ये बनावट नर्सिंग इन्स्टिट्यूटचा पर्दाफाश, विद्यार्थ्यांकडून लाखोंची फसवणूक
टीम लेटेस्टलीनर्सिंग कोर्स संपूण तीन वर्षांनंतरही विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र न दिल्याने विद्यार्थ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर माँ कमल फाउंडेशनचे संचालक डॉ अनिल गोहिल यांना अटक केली.
LPG Price Hike: डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस दरवाढीचा झटका; कमर्शिअल गॅस सिलेंडर 16.50 रूपयांनी महागला
Dipali Nevarekarमुंबई मध्ये नव्या दरानुसार आता कमर्शिअल गॅस सिलेंडर साठी Rs 1,771 मोजावे लागणार आहेत.
Sectarian Violence In Pakistan: पाकिस्तानातील सांप्रदायिक हिंसाचारात 124 ठार; 170 हून अधिक लोक जखमी
Bhakti Aghavवायव्य खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कुर्रम जिल्ह्यात (Kurram District) सांप्रदायिक हिंसाचारात (Sectarian Violence) मृतांची संख्या 124 वर पोहोचली आहे. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने माहिती दिली आहे. जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले की, गेल्या 24 तासांत सशस्त्र संघर्षात आणखी 16 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढली आहे.
Raj Kundra Summoned By ED: पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा यांना ईडीचे समन्स; चौकशीसाठी उद्या हजर राहण्याचे आदेश
टीम लेटेस्टलीराज कुंद्राच्या घरावर ईडीने छापा टाकल्यानंतर आता ईडीने त्यांना पॉर्नोग्राफी प्रकरणी समन्स बजावले आहे. या प्रकरणी राज यांना ईडीसमोर हजर व्हावे लागणार आहे.
Maharashtra CM: कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार? अजित पवारांनी दिली माहिती
Amol Moreराज्यात सरकार स्थापनेबाबत प्रभारी डीसीएम अजित पवार यांनी पुण्यात सांगितले की, "बैठकीत (महायुतीच्या नेत्यांची दिल्ली बैठक) भाजपचे मुख्यमंत्री आणि उर्वरित दोन पक्षांच्या डीसीएमसह महायुती सरकार स्थापन करेल, असे ठरले आहे." अ
IND vs AUS, Border-Gavaskar Trophy 2024-25: गुलाबी चेंडू कसोटीत टीम इंडियाची कशी आहे कामगिरी? रोहित शर्मा आणि कंपनीचे आकडे येथे पाहा
Nitin KurheIND vs AUS: भारताने पहिला कसोटी सामना मोठ्या फरकाने जिंकला आहे. आता भारताचा दुसरा कसोटी सामना ॲडलेड ओव्हलवर होणार आहे. जो डे-नाईट कसोटी सामना आहे. जो 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. ज्यामध्ये गुलाबी चेंडूचा वापर केला जाईल.
ZIM vs PAK 1st T20I Match 2024 Pitch Report And Weather Update: झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी होणार रोमांचक सामना, जाणून घ्या सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल आणि हवामान परिस्थिती
Nitin Kurheटी-20 मालिकेतील पहिला सामना उद्या म्हणजेच 1 डिसेंबर रोजी होणार आहे. बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 वाजल्यापासून दोन्ही संघांमधील सामना खेळला जाईल. हा सामना दोन्ही संघांसाठी नव्या सुरुवातीची संधी असेल.
Mumbai-Thane Water Cut: मुंबई, ठाणे आणि कल्याणमध्ये पाणीबाणी, दुरुस्तीमुळे 1 ते 2 डिसेंबरपर्यंत 10 टक्के पाणीकपात
Amol Moreमुंबईला लागून असलेल्या ठाणे आणि भिवंडीमध्ये राहणाऱ्या लोकांना 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये रोहित शर्माची आतापर्यंतची कशी आहे कामगिरी? वाचा एका क्लिकवर 'हिटमॅन'ची आकडेवारी
Nitin Kurheटीम इंडियाला या मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडच्या मैदानावर खेळायचा आहे, जो गुलाबी चेंडूने खेळवला जाईल. या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी म्हणजे रोहित शर्माचा संघात समावेश झाला असून तो मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे.
Highest Office Rent In India: दिल्ली-मुंबई, ना बेंगळुरू-गुरुग्राम, वाढत्या भाड्याच्या बाबतीत ही शहरे आहेत आघाडीवर
Amol More10 पैकी 4 शहरांमध्ये IIMB-CRE मॅट्रिक्स CPRI च्या 12 वर्षांच्या CAGR मध्ये 5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. असे सांगण्यात आले आहे की IIMB-CRE मॅट्रिक्स CPRI मध्ये, बेंगळुरूमध्ये 50 पैकी 44 प्रकरणांमध्ये भाड्यात सकारात्मक वाढ दिसून आली
South Africa Beat Sri Lanka, 1st Test Match Day 4 Video Highlights: पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा 233 धावांनी केला पराभव, मार्को जॉन्सन ठरला विजयाचा नायक
Nitin Kurheपहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिका संघाने श्रीलंकेचा 233 धावांनी पराभव केला आहे. यासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू मार्को जॅनसेनने घातक गोलंदाजी करत दोन्ही डावात 11 बळी घेतले.
Eknath Shinde Health Update: एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली, डॉक्टरांचे पथक घरी पोहोचले
Amol Moreमुंबईहून आलेले शिंदे थेट शहा यांच्या कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी पोहोचले, तेथे भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आधीच उपस्थित होते. यादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारही अमित शहांना भेटण्यासाठी दिल्लीत आले होते.
Champions Trophy 2025: ICC आणि BCCI समोर पाकिस्तानची शरणागती! अटी ठेवत का होईना चॅम्पियन ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव स्वीकारला - रिपोर्ट
Nitin Kurheताज्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आयसीसी (ICC) आणि बीसीसीआयसमोर (BCCI) पराभव स्वीकारला आहे. पीसीबीने ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये (Hybrid Model) आयोजित करण्याचे मान्य केले आहे. मात्र, शेजारी देशानेही काही अटी आयसीसीसमोर ठेवल्या आहेत.
Pakistan Beat India ACC U19 Asia Cup 2024 Scorecard: पाकिस्तानने टीम इंडियाचा 44 धावांनी केला पराभव, अली रझाची घातक गोलंदाजी; येथे वाचा IND विरुद्ध PAK सामन्याचे स्कोअरकार्ड
Nitin Kurheदोन्ही संघांमधील हा सामना दुबईतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला गेला. या हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तान संघाने टीम इंडियाचा 44 धावांनी पराभव केला आहे. यासोबतच या स्पर्धेत टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना होता.
Attack on Kejriwal: दिल्लीत पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न, पोलिसांनी एका व्यक्तीला घेतले ताब्यात
Amol Moreअरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अरविंद केजरीवाल पदयात्रेत फिरताना दिसत आहेत.
WTC Points Table: श्रीलंकेचा पराभव करुन दक्षिण आफ्रिकेने गुणतालिकेत केला मोठा बदल, भारतासाठी धोक्याची घंटा
Nitin Kurheडर्बनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात आफ्रिकन संघाने श्रीलंकेच्या संघाचा 233 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही मोठा फायदा झाला आहे.
South Africa Beat Sri Lanka, 1st Test Match Scorecard: दक्षिण आफ्रिकेकडून लंका'दहन', पहिल्या कसोटीत 233 धावांनी केला पराभव; मार्को जॉन्सन ठरला सामनावीर
Nitin Kurheपहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिका संघाने श्रीलंकेचा 233 धावांनी पराभव केला आहे. यासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू मार्को जॅनसेनने घातक गोलंदाजी करत दोन्ही डावात 11 बळी घेतले.
Waqf Amendment Bill: वक्फ दुरुस्ती विधेयकावरील JPC अहवाल हिवाळी अधिवेशनात नाही मांडला जाणार
Amol Moreभुवनेश्वरमधील भाजप खासदार आणि वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या सदस्य अपराजिता सारंगी यांनी सांगितले की, जेपीसी अध्यक्षांनी अहवाल सादर करण्याची तारीख 2025 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या तारखेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Day-Night Test Match: डे-नाइट कसोटी सामन्यात गुलाबी चेंडूचा का होतो वापर? जाणून घ्या या मागचे मनोरंजक कारण
टीम लेटेस्टलीडे-नाइट कसोटी सामन्यांसाठी गुलाबी चेंडू का सर्वोत्तम मानला जातो आणि त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया. जगभरातील खेळांमध्ये विज्ञानाचा वापर केला जातो. क्रिकेटमध्येही खेळाडू जे कपडे घालतात ते शास्त्रीय कारणांवर आधारित असतात.
Neena Gupta Video: 'मुंबईचा हिवाळा आला', नीना गुप्ता यांनी व्हिडिओ केला शेअर
Amol Moreनीनाने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या क्लिपमध्ये ती तिच्या खोलीतून ट्रॉली बॅग घेऊन बाहेर पडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणते की बॉम्बेमध्ये थोडी थंडी पडली आहे.