LPG Price Hike: डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस दरवाढीचा झटका; कमर्शिअल गॅस सिलेंडर 16.50 रूपयांनी महागला

मुंबई मध्ये नव्या दरानुसार आता कमर्शिअल गॅस सिलेंडर साठी Rs 1,771 मोजावे लागणार आहेत.

LPG Cylinder | (File Image)

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी आज गॅस सिलेंडराच्या दरात वाढ जाहीर करण्यात आली आहे. कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या दरात 16.50 रूपयांनी वाढ झाली आहे. मुंबई मध्ये कमर्शिअल  गॅस सिलेंडर साठी आता Rs 1,771 मोजावे लागणार आहेत. त्यामुळे हॉटेलचे जेवण आता महागण्याचा अंदाज आहे. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झालेली नाही.

गॅस दरवाढ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement