ठळक बातम्या

India Space Station: 'भारत 2035 पर्यंत स्वत:चे अंतराळ स्थानक उभारणार', केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा

Jyoti Kadam

भारताचे अंतराळ संशोधन अधिक मजबूत करण्यासाठी ‘भारतीय अंतराळ स्थानक’ बांधण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

Zimbabwe vs Afghanistan T20I Stats: टी-20 मध्ये झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम? येथे पहा हेड टू हेड आकडेवारी; सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू

Nitin Kurhe

ZIM vs AFG: झिम्बाब्वे संघाने नुकतीच पाकिस्तानविरुद्धची मायदेशातील मालिका 2-1 ने गमावली. आयसीसी पुरुषांच्या टी-20 संघ क्रमवारीत अफगाणिस्तान सध्या 10 व्या स्थानावर आहे, तर झिम्बाब्वे 12 व्या स्थानावर आहे. सिकंदर रझा या मालिकेत झिम्बाब्वेचे नेतृत्व करणार आहे. तर अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व रशीद खानकडे आहे.

Cryptocurrency Investment Scam Thane: ठाणे येथे क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक घोटाळा; एकाची 26 लाख रुपयांची फसवणूक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Thane Crime News: क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात ठाण्यातील रहिवासी आणि त्याच्या मित्रांनी तब्बल ₹26 लाख गमावले. आरोपींनी उच्च परतावा देण्याचे आश्वासन त्यांना दिले होते. फसवणूक कशी घडली आणि पोलिस तपास कसा सुरू आहे, याबाबत घ्या जाणून.

ZIM vs AFG 1st T20I 2024 Pitch Report: आजच्या सामन्यात गोलंदाज की फलंदाज कोण पडणार कुणावर भारी, जाणून घ्या हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावरील खेळपट्टीचा अहवाल

Nitin Kurhe

ZIM vs AFG: झिम्बाब्वे संघाने नुकतीच पाकिस्तानविरुद्धची मायदेशातील मालिका 2-1 ने गमावली. आयसीसी पुरुषांच्या टी-20 संघ क्रमवारीत अफगाणिस्तान सध्या 10 व्या स्थानावर आहे, तर झिम्बाब्वे 12 व्या स्थानावर आहे. सिकंदर रझा या मालिकेत झिम्बाब्वेचे नेतृत्व करणार आहे. तर अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व रशीद खानकडे आहे.

Advertisement

Reliance NU launched: अनिल अंबानींचा मोठा धमाका; रिलायन्स एनयू एनर्जीज नवी कंपनी लॉंच

Jyoti Kadam

रिलायन्स पॉवरने अक्षय ऊर्जा क्षेत्रात काम करण्यासाठी नवीन कंपनी स्थापन केली आहे. मयंक बन्सल यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि राकेश स्वरूप यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) म्हणून नियुक्ती केली आहे.

Sanjay Malhotra यांनी घेतली RBI च्या 26 व्या Governor पदाची शपथ

Dipali Nevarekar

महसूल सचिव मल्होत्रा ​​हे 1990 चे राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत.

Digital Arrest Scam: तोतया CBI अधिकाऱ्यांकडून महिलेची तब्बल 5.5 कोटी रुपयांची फसवणूक; डिजिटल अटक घोटाळ्याची बळी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Telangana Cyber Crime: बनावट डिजिटल अटक घोटाळ्यात तेलंगणातील एक महिला आणि तिच्या मुलींची 5.5 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक करणाऱ्यांनी स्वत:ला सीबीआय अधिकारी सादर केले. TGCSB द्वारे सुरू असलेला तपास आणि प्रकरण घ्या जाणून.

Google Year in Search 2024 in India: विनेश फोगट ठरली सर्वाधिक सर्च केलेली भारतीय, यादीत 3 क्रिकेटपटूंचाही समावेश

Nitin Kurhe

महिला कुस्तीपटू विनेश फोगट सर्वाधिक सर्च केलेल्या भारतीयांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. विनेशने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये चमकदार कामगिरी केली आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, अंतिम सामन्यापूर्वी वजनाच्या समस्येमुळे ती अपात्र ठरली.

Advertisement

Maharashtra Lottery Result: अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना 12 एप्रिल 1969 रोजी झाली. स्थापना केल्यानंतर तरुणांना आर्थिक हातभाग लागावा हे यामागचे उद्दीष्ठ होते.

AFG vs ZIM 1st T20 2024 Live Streaming: पहिल्या टी-20 सामन्यात भिडण्यासाठी झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान संघ सज्ज! कधी अन् कुठे पाहणार सामना; घ्या जाणून

Nitin Kurhe

ZIM vs AFG: झिम्बाब्वे संघाने नुकतीच पाकिस्तानविरुद्धची मायदेशातील मालिका 2-1 ने गमावली. आयसीसी पुरुषांच्या टी-20 संघ क्रमवारीत अफगाणिस्तान सध्या 10 व्या स्थानावर आहे, तर झिम्बाब्वे 12 व्या स्थानावर आहे. सिकंदर रझा या मालिकेत झिम्बाब्वेचे नेतृत्व करणार आहे. तर अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व रशीद खानकडे आहे.

Indian Stock Markets Consolidation: भारतीय शेअर बाजाराची सावध सुरुवात; गुंतवणुकदारांचे CPI डेटावर लक्ष

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

निफ्टी 50 आणि सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ झाल्याने भारतीय शेअर बाजार आज सपाट उघडले. तज्ञ जागतिक बाजारपेठेचा चालक म्हणून यूएस सीपीआयच्या आकडेवारीवर प्रकाश टाकतात. क्षेत्रीय कामगिरी आणि तज्ञांच्या अंतर्दृष्टीचा समावेश आहे.

Google Year in Search 2024 in India: गुगलवर सर्वाधिक सर्च केला गेला टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामना, पाहा टॉप 5 मॅचची यादी

Nitin Kurhe

जागतिक स्तरावर ऑलिम्पिक, टी-20 विश्वचषक आणि कोपा अमेरिका यांनीही लक्ष वेधून घेतले. या ट्रेंडवरून असे दिसून येते की क्रिकेटसोबतच इतर प्रमुख आंतरराष्ट्रीय खेळही प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.

Advertisement

Varanasi Shocker: माँ कालीचे दर्शन नैराश्येस कारण? पुजाऱ्याने कापला स्वत:चाच गळा; वाराणसीतील धक्कादायक घटना

Jyoti Kadam

उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे अंधश्रद्धेबाबत एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अंधश्रद्धेपोटी एका पुजाऱ्याने मॉं कालीला प्रसन्न करण्यासाठी चाकूने स्वतःचाच गळा कापला. यात पुजाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

South Africa vs Pakistan 1st T20 2024 Scorecard: डेव्हिड मिलरच्या शानदार खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर मिळवला विजय, जॉर्ज लिंडेने घेतल्या 4 विकेट

Nitin Kurhe

SA vs PAK: दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 11 धावांनी पराभव केला. यासह यजमान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात डेव्हिड मिलरने दक्षिण आफ्रिकेकडून 40 चेंडूत 82 धावांची शानदार खेळी केली.

Latur Accident: मित्र पोलिस झाल्याच्या आनंदात पार्टी करण्यासाठी गेलेल्या 4 जणांचा अपघातात मृत्यू

Jyoti Kadam

पार्टी करून घरी परतत असताना त्यांच्या कारची ट्रकला समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला.

Bangladesh Squad for T20 Series: वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर, नजमुल हुसेन शांतोच्या जागी लिटन दासकडे संघाचे नेतृत्व

Nitin Kurhe

बांगलादेश सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. ज्यात बांगलादेशला 2-0 अशा पराभव स्वीकारवा लागला आहे. 3 टी-20 सामन्यांची मालिका 15 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

Advertisement

IND W vs AUS W 3rd ODI 2024 Toss Update: शेवटच्या वनडे सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली, ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी केले आमंत्रित

Nitin Kurhe

IND W vs AUS W: ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी कायम ठेवली आहे. भारताने पहिला एकदिवसीय सामना 5 विकेटने आणि दुसरा 122 धावांनी गमावला. हरमन ब्रिगेड बुधवारी क्लीन स्वीप टाळण्याचा प्रयत्न करणार आहे.

Syria War News Update: बंडखोरांच्या ताब्यातील युद्धग्रस्त सीरियातून 75 भारतीयांची सुटका

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

बंडखोर सैन्याने असद राजवट उलथून टाकल्यानंतर 44 यात्रेकरूंसह किमान 75 भारतीयांना सीरियामधून बाहेर काढण्यात आले. परिस्थितीची अद्ययावत माहिती आणि भारतीय दूतावासाने दिलेल्या सूचना

Kurla Bus Accident: 'योग्य प्रशिक्षणाचा अभाव'; कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक माहिती

Jyoti Kadam

कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणात नवीन माहिती उघड झाली आहे. संजय मोरेचं इलेक्ट्रिक बस चालवण्याचं प्रशिक्षणच नीट न झाल्यानं अपघात झाल्याचं समोर आलं आहे.

West Indies Beat Bangladesh 2nd ODI 2024 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 7 गडी राखून केला पराभव, मालिकेत घेतली 2-0 अशी आघाडी

Nitin Kurhe

WI Beat BAN: तिसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशचा 7 विकेटने पराभव केला. यासह यजमान संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजकडून ब्रँडन किंगने शानदार खेळी केली.

Advertisement
Advertisement