ठळक बातम्या

ST Bus: दिवाळीत 'लालपरी'च्या कमाईत मोठी वाढ; दिवसाला 60 लाख प्रवासी वाहतूक, 31 कोटींची कमाई

Jyoti Kadam

गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात एसटीच्या तिकीटात 10 टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. तेव्हाही एसटीची चांगली कमाई पहायला मिळाली.

महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मागितली रामदास आठवले यांची जाहीर माफी (Watch Video)

Dipali Nevarekar

रिपाई चे रामदास आठवले यांनीही या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश नसल्याने आणि त्यांना आमंत्रणही न दिल्याने नाराजी बोलून दाखवली होती.

Adani Power Plant Contract: मुंबई उच्च न्यायालयाने अदानी पावर विरोधात दाखल याचिका फेटाळली; याचिकाकर्त्यांला ठोठावला 50 हजारांचा दंड

Jyoti Kadam

महाराष्ट्र सरकारने अदानी समूहाला अक्षय आणि औष्णिक वीजनिर्मितीसाठी दिलेल्या कंत्राटाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. त्याशिवाय, न्यायालयाने याचिकाकर्त्याला 50 हजारांचा दंड ठोठावला आहे.

Elli AvrRam चं 'Ilu Ilu 1998' सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण; आज सिनेमाचा टीझरही रीलीज (Watch Video)

टीम लेटेस्टली

इलू इलू 1998 हा मराठी सिनेमा 31 जानेवारी 2025 दिवशी रिलीज होणार आहे.

Advertisement

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

Amol More

वनडे मालिकेतील पहिला सामना 17 डिसेंबर (मंगळवार) रोजी पार्ल येथील बोलंड पार्क येथे खेळवला जाईल. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 2-0 असा आरामात विजय मिळवला.

Satta Matka Online: टेक्नोलॉजी ने कसा बदलला सट्टा मटका चा खेळ; जाणून घ्या फायदे आणि धोके

टीम लेटेस्टली

तंत्रज्ञानामुळे हा गेम नक्कीच सुलभ आणि रोमांचक बनला आहे, परंतु त्यासोबत धोके आणि कायदेशीर समस्याही वाढल्या आहेत.

Australia vs India 3rd Test 2024: यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर निराश सुनील गावस्कर म्हणाले- क्रीजवर टिकून राहण्याचा प्रयत्न करणे तुमचे काम आहे.

Amol More

स्टार्कने युवा जयस्वालला बाद करण्याची सध्याच्या मालिकेतील ही तिसरी वेळ होती. "सकारात्मक असणं खूप छान आहे. पण तुम्हाला प्रॅक्टिकल असायला हवं आणि जेव्हा बॉल नवीन असेल. हे पहिलं षटक आहे; तुम्ही पहिल्या षटकात 25 धावा काढण्याची अपेक्षा करू शकत नाही.

Dumper Catches Fire in Byculla: भायखळा येथे महापौर बंगल्याबाहेर डंपरने घेतला पेट; अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात (See Pic)

Jyoti Kadam

भायखळा येथील जिजामाता उद्यानातील महापौर बंगल्याबाहेर डंपरला आग लागल्याची घटना घडली. ही घटना उघडकीस येताच मुंबई अग्निशमन दलाला सतर्क करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली.

Advertisement

Israel-Hamas War: गाझा पट्टीतील विस्थापितांना आश्रय देणाऱ्या शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; 25 पॅलेस्टिनी ठार झाल्याचा दावा

Jyoti Kadam

मिळालेल्या माहितीनुसार, गाझा पट्टीतील विस्थापित लोकांना आश्रय देणारी शाळा आणि नागरी संरक्षण केंद्राला इस्रायलने लक्ष्य केले. इस्रायलने केलेल्या दोन हवाई हल्ल्यांमध्ये किमान 25 पॅलेस्टिनी ठार झाल्याची माहिती आहे.

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील

Amol More

भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ, तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना 17 डिसेंबर (मंगळवार) रोजी डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी, नवी मुंबई येथे IST संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल, नाणेफेक संध्याकाळी 06:30 वाजता होणार आहे.

Katrina Kaif at Shirdi Sai Baba Temple: कतरिना कैफ साई बाबांच्या चरणी; शिर्डीत सासू वीणा कौशल यांच्यासोबतचे दृश्य पहा Watch Video)

Jyoti Kadam

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिने सासू वीणा कौशल यांच्यासोबत सोमवारी, 16 डिसेंबर रोजी शिर्डी येथे साईबाबा मंदिरात साईंचे दर्शन घेतले.

Kurla BEST Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघातातील मृतांची संख्या 8 वर; सायन रुग्णालयात आणखी एका जखमी व्यक्तीचा मृत्यू

Prashant Joshi

दुसरीकडे, आरटीओच्या तपासणीत बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसून बसची स्थितीही ठीक असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपीची बेस्ट आणि आरटीओची टीम लवकरच चौकशी करणार असल्याचा दावाही मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी केला आहे.

Advertisement

ICC Champions Trophy 2025: आयसीसी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून होणार सुरू, संपूर्ण वेळापत्रक आज होईल जाहीर

Amol More

पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 10 सामन्यांचे यजमानपद भूषवणार आहे. साखळी फेरीतील भारताचे तिन्ही सामने दुबईत होणार आहेत. भारताच्या साखळी सामन्यांव्यतिरिक्त, स्पर्धेचे उपांत्य आणि अंतिम सामने देखील दुबईमध्ये होणार आहेत.

Pollution Pan-India Problem: भारतात वाढत्या प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त; सर्वाधिक प्रदूषित शहरांची मागवली यादी

Jyoti Kadam

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी काही उपाय करण्याचे ठरवले आहे. ज्यात एनसीआर बाहेरील इतर राज्ये आणि भागात जनहित याचिकांची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे.

PM Kisan 19th Instalment Date: शेतकर्‍यांना कधी मिळणार पीएम किसना योजना चा 19 वा हफ्ता?

Dipali Nevarekar

5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता जारी केला होता.

The Eight Great Powers of 2025: जगातील 8 शक्तिशाली देशांच्या यादीत भारताला मिळाले 5 वे स्थान; ब्रिटन, फ्रान्सला टाकले मागे, See List

Prashant Joshi

जगातील 8 महान शक्तींमध्ये भारताने पाचवे स्थान पटकावले असून या यादीत त्याला 'नवागत'चा दर्जा देण्यात आला आहे. भारताची लोकसंख्या खूप चांगली आहे, असे म्हटले जाते. याशिवाय भारताचा आर्थिक प्रगती दर या यादीत समाविष्ट असलेल्या इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे.

Advertisement

New Zealand vs England: आपल्या अंतिम कसोटी सामन्यात टीम साऊदीने केला अनोखा विक्रम

Amol More

106 कसोटी आणि 389 बळी घेणारा अनुभवी, साउथीने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेच्या समाप्तीनंतर खेळाच्या सर्वात लांब फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

Who Is Preeti Lobana: कोण आहेत प्रीती लोबाना? कोणाला करण्यात आले गुगल इंडियाचे कंट्री मॅनेजर, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Shreya Varke

Google ने प्रीती लोबाना यांची भारतासाठी नवीन कंट्री मॅनेजर आणि उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. प्रीती आता Google India च्या विक्री आणि ऑपरेशन्सचे नेतृत्व करेल आणि देशाच्या वेगाने वाढणाऱ्या डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी Google च्या वचनबद्धतेला चालना देतील."प्रीती या सध्या नेतृत्व आणि ग्राहकांबद्दलची आवड सर्व उद्योगांमध्ये बिझनेस सोल्यूशन्स चालवित आहे

IND vs AUS 3rd Test 2024: ऑस्ट्रेलियात येताच ऋषभ पंतच्या बॅट झाली शांत, सातत्याने पॅट कमिन्सच्या गोलंदाजीचा ठरतोय बळी

Nitin Kurhe

टीम इंडियाची टॉप ऑर्डर पुन्हा एकदा कोलमडली आहे. केएल राहुल व्यतिरिक्त, इतर कोणताही फलंदाज क्रीझवर टिकू शकत नाही. दरम्यान, ऋषभ पंतसोबत (Rishabh Pant) असे काही घडले, जे त्याच्यासोबत कसोटी क्रिकेटमध्ये कधीही घडले नव्हते.

Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

आज जाहीर झालेल्या लॉटरींमध्ये सागरलक्ष्मी चे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. महा. गजलक्ष्मी सोम ची 5 बक्षिसे 10 हजारांची आहेत.

Advertisement
Advertisement