ठळक बातम्या
Pushpa 2 Stampede: आईच्या मृत्यूनंतर संध्या थिएटरमध्ये स्क्रिनिंग दरम्यान चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेल्या 9 वर्षांचा मुलगा ब्रेन डेड घोषित
Bhakti Aghav4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत तेजा या 9 वर्षांच्या मुलाला ऑक्सिजनची कमतरता आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 10 डिसेंबरला मुलाला ऑक्सिजन सपोर्टवरून काढून टाकण्यात आले, मात्र 12 डिसेंबरला त्याची प्रकृती पुन्हा बिघडली.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, एक मोठ्ठे ठिगळ? इतर विभागांच्या निधीला कात्री?
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेलाडकी बहीण योजना कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारला आपल्या इतर विभागांतील निधीला कात्री लावावी लागत आहे. सांगितले जात आहे की, राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांचे पगारही थकू लागले आहेत. त्यामुळे ही योजना सरकारच्या गळ्यात अडकलेले हाडूक ठरण्याची शक्यता आहे.
Himachal Pradesh Phone Blast: चार्जिंगवर असताना फोन वापरत होती युवती; इंटरनेट सुरु करताच झाला मोठा स्फोट, उपचारादरम्यान मृत्यू
Prashant Joshiस्फोटाच्या वेळी किरणच्या कानाजवळ मोबाईल फोन होता. मयताच्या आईला स्फोटाचा आवाज ऐकू येताच ती धावत तिच्या खोलीत गेली. त्यावेळी किरण गंभीर जखमी झाल्याचे दिसले. जखमी अवस्थेत कुटुंबीयांनी किरणला तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.
Virat Kohli and R Ashwin Emotional Video: निवृत्तीच्या घोषणेनंतर ड्रेसिंग रूममध्ये विराट कोहलीला मिठी मारताना आर अश्विन भावूक (Watch Video)
Bhakti Aghavबुधवारी सामन्याच्या शेवटच्या सत्रात भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांचे खेळाडू खेळ पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत असताना कोहली अश्विनला मिठी मारताना दिसला, यावेळी अश्विन खूपच भावूक दिसत होता.
Naked Man Enters Ladies Compartment: मुंबई एसी लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात चढला नग्न पुरुष; घाटकोपर स्थानकावरील घटना, व्हिडीओ व्हायरल (Watch)
Prashant Joshiएक नग्न व्यक्ती मुंबई लोकलच्या महिलांच्या डब्यात चढला होता. यामुळे बराच गदारोळ झाला. ही व्यक्ती डब्यात चढताच महिला घाबरल्या आणि आवाज करू लागल्या. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.
R Ashwin Retires: आर आश्विन क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेआर आश्विन (R Ashwin) याने आंतरराष्ट्री क्रिकेट (International Cricket) आणि या खेळातील सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली आहे. भारतीय कर्णधार रहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबत ब्रिस्बेन (Gabba) मधील गब्बा (Brisbane) येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्याने आज (18 डिसेंबर) हा निर्णय जाहीर केला.
Woman Slaps 6-Year-Old Boy: लहान मुलाच्या भांडणातून 6 वर्षांच्या मुलाला मारहाण, महिलेविरोधात पोलिसांत तक्रार; Video व्हायरल
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेग्रेटर नोएडा येथील गौर सिटी 2 मध्ये मुलांमध्ये झालेल्या भांडणानंतर एका महिलेने सहा वर्षांच्या मुलाला थप्पड मारली. पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून या घटनेमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
Iran Holds Back Hijab Law: आंदोलन करणाऱ्या महिलांसमोर झुकले इराण सरकार; हिजाबशी संबंधित वादग्रस्त कायदा घेतला मागे
Prashant Joshiइराणमधील ज्या मुली आणि महिला आपले केस, गुडघ्याखालील पाय, हात पूर्णपणे झाकत नाहीत त्यांच्यासाठी कठोर दंड प्रस्तावित आहे. यामध्ये दंड आणि 15 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा समाविष्ट आहे. गेल्या शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी होणार होती.
IND vs AUS 3rd Test 2024 Day 5 Tea Break: भारतासमोर 275 धावांचे लक्ष्य, भारताची धावसंख्या 8/0; खराब प्रकाशामुळे टी-ब्रेक घोषित
Nitin Kurheगाबा कसोटीच्या शेवटच्या दिवशी खराब प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. टी-ब्रेकही जाहीर करण्यात आला आहे. भारतासमोर 275 धावांचे लक्ष्य असून सध्या धावसंख्या 8/0 आहे.
आज भारतामध्ये लॉन्च होणार Realme 14x 5G स्मार्टफोन; मिळणार 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी, जाणून घ्या फीचर्स व किंमत
Prashant Joshiया फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर वापरला गेला आहे, जो 8GB RAM आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह येऊ शकतो. वापरकर्ते 10GB व्हर्च्युअल रॅमचाही लाभ घेऊ शकतात.
Jasprit Bumrah New Record: गाबा कसोटीत जसप्रीत बुमराहने रचला इतिहास, कपिल देवचा विक्रम मोडीत नवा कीर्तीमान केला स्थापित
Nitin Kurheटीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) दमदार कामगिरी पाहायला मिळत आहे. जसप्रीत बुमराहने पाचव्या दिवशी मार्नस लॅबुशेनची विकेट घेत ऑस्ट्रेलियन भूमीवर इतिहास रचला आहे.
Matunga Baby-Selling Racket: माटूंगा येथील अर्भक विक्री रॅकेटचा पर्दाफाश, मुख्य एजंटला अटक; मुंबई पोलिसांची कामगिरी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेChild Trafficking: माटुंगा पोलिसांनी महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमध्ये पाच अर्भकांची विक्री करणाऱ्या बाळ विक्री रॅकेटमधील मुख्य एजंटला अटक केली आहे. त्यांच्याकडून इतर बालकेही हस्तगत केली जात आहेत. जाणून घ्या संपूर्ण तपशील.
‘Chalo Mantralaya’ Protest: मुंबईमधील बेस्ट कामगार संघटनेने केली 15 जानेवारीला 'चलो मंत्रालय' आंदोलनाची घोषणा; जाणून घ्या काय आहेत मागण्या
Prashant Joshiबेस्ट सध्या अंदाजे 2,900 बसेसचा ताफा चालवते, ज्यामध्ये सुमारे दोन तृतीयांश बसेस खाजगी कंत्राटदारांकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या आहेत, ज्यातून दररोज 35 लाख प्रवाशांची सेवा केली जाते.
AUS vs IND 3rd Test 2024 Day 5 Scorecard: ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव केला घोषित, टीम इंडियाला मिळाले 275 धावांचे लक्ष्य
Nitin Kurheप्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. त्यानंतर भारताचा पहिला डाव 260 धावांवर संपला. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाने दुसरा डाव घोषित करुन भारताला 275 धावांचे लक्ष्य दिले आहे.
IND vs AUS 3rd Test 2024 Day 5 Live Score Update: भारतीय गोलंदाजांनी धुमाकूळ घातला, ऑस्ट्रेलियाने 60 धावांवर गमावल्या 6 विकेट; हेड पण आऊट
Nitin Kurheप्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. त्यानंतर भारताचा पहिला डाव 260 धावांवर संपला. ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाला दुसऱ्या डावात सहावा धक्का बसला आहे.
Goregaon Digital Arrest Scam: 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात ज्येष्ठ नागरिकांची 1.33 कोटींची फसवणूक; मुंबई येथील गोरेगाव परिसरातील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई येथील गोरेगाव परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिक जोडप्याला 'डिजिटल अटक' घोटाळ्यात सायबर गुन्हेगारांकडून ₹1.33 कोटींचे नुकसान झाले. फसवणूक कशी झाली आणि तुम्ही कोणती खबरदारी घेऊ शकता, याबाबत घ्या जाणून.
Tipu Sultan Birth Anniversary Procession: महाराष्ट्र सरकारने दिली संविधान दिन आणि टिपू सुलतान, मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीला मान्यता; Bombay High Court मध्ये सुरु होती सुनावणी
Prashant Joshiन्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने नमूद केले की, एखाद्या व्यक्तीला मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे, मात्र त्यांनी सर्व कायदेशीर अटी आणि निर्बंधांचे पालन केले पाहिजे.
IND vs AUS 3rd Test 2024 Day 5 Live Score Update: दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर, 28 धावांत 4 गडी गमावले; मार्श बाद
Nitin Kurheप्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. त्यानंतर भारताचा पहिला डाव 260 धावांवर संपला. ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाला दुसऱ्या डावात चौथा धक्का बसला आहे.
AUS vs IND 3rd Test 2024 Day 5 Live Score Update: ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका बसला, बुमराहने लाबुशेनला केले बाद
Nitin Kurheप्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. त्यानंतर भारताचा पहिला डाव 260 धावांवर संपला. ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाला दुसऱ्या डावात दुसरा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 16/2