ठळक बातम्या
Kidnaping Over Mobile Phone Dispute: मोबाईल फोनवरुन वाद,अल्पवयीन मुलाचे अपहरण, ₹33,000 च्या खंडणीची मागणी; मालाड येथून चौघांना अटक
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMumbai Crime News, Malad West, Abduction, Mobile Phone Dispute, Malwani Police, Kidnapping Case Mumbai, मुंबई गुन्हे बातम्या, मालाड पश्चिम, अपहरण, मोबाईल फोन वाद, मालवणी पोलिस, अपहरण प्रकरण मुंबई
ZIM vs AFG 3rd ODI 2024 Pitch Report: तिसऱ्या टी-20 सामन्यात कशी असेल खेळपट्टी? डर्बनमध्ये कोणाल मिळणार मदत गोलंदाज की फलंदाज?
Nitin Kurheउभय संघांमधील हा सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब (Harare Sports Club) येथे भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता खेळवला जाईल. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तान संघाने झिम्बाब्वेचा 232 धावांनी पराभव केला. तर पहिला सामना पावसामुळे वाहून गेला. यासह अफगाणिस्तान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
ZIM vs AFG 3rd ODI 2024 Preview: निर्णायक एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेला अफगाणिस्तानला देणार कडवी टक्कर, त्याआधी हेड-टू-हेड आणि स्ट्रीमिंगसह जाणून घ्या संपूर्ण तपशील
Nitin Kurheदुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तान संघाने झिम्बाब्वेचा 232 धावांनी पराभव केला. तर पहिला सामना पावसामुळे वाहून गेला. यासह अफगाणिस्तान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत झिम्बाब्वेची कमान क्रेग एर्विनच्या हाती आहे. तर अफगाणिस्तानचे नेतृत्व हशमतुल्ला शाहिदी करत आहे.
HC on Same-Sex Couple: 'समलिंगी जोडप्यांना एकत्र राहण्याचा अधिकार, पालकांनी हस्तक्षेप करू नये', आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Jyoti Kadamसमलिंगी जोडप्याला एकत्र राहण्याचा अधिकार असल्याचे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे.
IND vs AUS, Border-Gavaskar Trophy 2024-25: मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर अशी आहे भारतीय फलंदाजांची कामगिरी, 'या' फलंदाजांनी केल्या आहेत सर्वाधिक धावा
Nitin Kurheउभय संघांमधला चौथा सामना मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारतीय वेळेनुसार पहाटे 5.00 वाजता खेळवला जाईल. तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. यासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हातात आहे. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे.
German Christmas Market Car Attack: ख्रिसमस मार्केटमध्ये कार घुसली, जर्मनीच्या मॅगडेबर्ग येथे रस्त्यावर थरार; 2 ठार, 60 जखमी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेजर्मनीतील मॅगडेबर्गच्या ख्रिसमस बाजारावर शुक्रवारी सायंकाळी कार हल्ला झाला. ज्यात एका गाडीने गर्दीत घुसून लोकांना चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाला आणि 68 जखमी झाले.
Sunday Mega Block, December 22, 2024: मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक; रेल्वे सेवेवर होणार परिणाम, वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा
Jyoti Kadamठाणे ते वाशी/नेरुळ अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. त्याचप्रमाणे, ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 या वेळेत ब्लॉक असेल.
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 21 डिसेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, शनिवार 21 डिसेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Madhya Pradesh: सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू; मध्यप्रदेशमधील घटना
Jyoti Kadamदेवास येथे शनिवारी पहाटे एका घराला आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे दुसऱ्या मजल्यावर झोपलेले पती, पत्नी आणि दोन मुलांचा धुरामध्ये गुदमरून मृत्यू झाला.
Bangladesh: बांग्लादेशातील तीन हिंदू मंदिरांमध्ये मूर्तींची तोडफोड
Shreya Varkeबांग्लादेशातील मैमनसिंग आणि दिनाजपूरमध्ये दोन दिवसांत तीन हिंदू मंदिरांतील आठ मूर्तींची तोडफोड करण्यात आली. 'डेली स्टार' वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, एका मंदिरात झालेल्या तोडफोडीप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समाजाविरोधात सातत्याने घटना समोर येत आहेत आणि या ताज्या घटना आहेत.
PCMC Construction Guidelines: रात्री 10 नंतर बांधकामास परवानगी नाही; ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा नियम
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपिंपरी चिंचवाड महानगरपालिकेने (PCMC) हवा आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी बांधकामाचे तास सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत मर्यादित केले आहेत. आयुक्त शेखर सिंग यांनी शाश्वत विकासासाठी नवीन पर्यावरणीय उपक्रमांची रूपरेषा आखली. त्याबाबत माहिती दिली.
Viral Video: कोलांटी उडी मारतांना तरुणाच्या मानेला गंभीर दुखापत, 6 दिवसानंतर उपचारादरम्यान मृत्यू
Shreya Varkeगुलाटी मारण्याचा प्रयत्न मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यात एका तरुणासाठी जीवघेणा ठरला. या वेदनादायक घटनेत तरुणाच्या मानेचा लचका तुटला, त्यामुळे त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सहा दिवस जीवन-मरणाशी झुंज देत या तरुणाचा मृत्यू झाला. काही चटई आणि गाद्या गोळा केल्यानंतर तरुण गुलाटीला मारण्याचा प्रयत्न करत होता, असे सांगण्यात येत आहे.
ZIM vs AFG 3rd Match ODI 2024 Live Streaming: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात थेट सामन्याचा आनंद कधी अन् कुठे होणार
Nitin Kurheदुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तान संघाने झिम्बाब्वेचा 232 धावांनी पराभव केला. तर पहिला सामना पावसामुळे वाहून गेला. यासह अफगाणिस्तान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत झिम्बाब्वेची कमान क्रेग एर्विनच्या हाती आहे. तर अफगाणिस्तानचे नेतृत्व हशमतुल्ला शाहिदी करत आहे.
Couple’s Dispute Over Baby Name : मुलाच्या नावाचा वाद घटस्फोटापर्यंत पोहोचला; 3 वर्ष सुरू असलेली केस कर्नाटक कोर्टाने अखेर लावली निकाली
Jyoti Kadamकर्नाटकमध्ये मुलाच्या नावावरून एका जोडप्यामधील वाद इतका वाढला की प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. प्रकरण इतके वाढले की हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले. आनंदाची बाब म्हणजे उच्च न्यायालयाने हा वाद मिटवला आणि पती-पत्नी पुन्हा एकत्र आले.
Illegal Schools in Thane: ठाण्यातील 65 'बेकायदेशीर' शाळा बंद करण्याची MESTA ची मागणी; दिली 23 डिसेंबरपासून आंदोलनाची धमकी
Prashant Joshiहा प्रश्न व्यापक असल्याचे मेस्टा अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांनी सांगितले, केवळ ठाणे जिल्ह्यात 65 बेकायदा शाळा सुरू आहेत. राज्यभरात अशा शाळांची संख्या किमान 5 हजार असेल.
Sanatan Temple Board: मुस्लिम वक्फ बोर्डाच्या धर्तीवर सनातन मंदिर मंडळाची निर्मिती करण्याची मागणी; एक हजार हिंदू मंदिरांचे विश्वस्त आणि प्रतिनिधी शिर्डीमध्ये येणार एकत्र
Prashant Joshiमहाराष्ट्र मंदिर न्यास परिषद, हिंदु जनजागृती समिती, विरार येथील श्री जीवदानी देवी मंदिर आणि पुण्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर यांच्या वतीने आयोजित या बैठकीला अष्टविनायक मंदिरे, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदि, देहू देवस्थान आदी प्रमुख मंदिरांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
Devkisan Sarda Passes Away: दैनिक ‘देशदूत’चे संस्थापक आणि प्रख्यात उद्योजक देवकिसन सारडा यांचे निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Prashant Joshiदेवकिसन सारडा यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली. ते 92 वर्षांचे होते. सह्याद्री रुग्णालयात दुपारी 2.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
Violence Against Hindus in Bangladesh: बांगलादेशात हिंदूंवर 2,200 आणि पाकिस्तानमध्ये 112 हिंसाचाराची प्रकरणे; केंद्र सरकारने जारी केली धक्कादायक आकडेवारी
Prashant Joshiराज्यसभेत आकडेवारी सादर करताना परराष्ट्र मंत्री कीर्ती वर्धन सिंग म्हणाले की त्यांच्या वतीने त्यांनी बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना पत्रे लिहून त्यांच्या देशात हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करण्याची विनंती केली आहे.
Rapido App Data Leak: रॅपिडो ॲपवरून हजारो ड्रायव्हर्स आणि यूजर्सची वैयक्तिक माहिती लीक; कंपनीने दूर केली त्रूटी
Bhakti Aghavॲपमधील या समस्येमुळे युजर्स आणि ड्रायव्हरची पूर्ण नावे, ई-मेल पत्ते आणि फोन नंबर लीक झाले. एका सुरक्षा संशोधकाने या समस्येबद्दल माहिती दिली होती. तथापि, आता कंपनीने ॲपमधील ही मोठी त्रुटी दूर केली आहे. टेकक्रंचच्या अहवालानुसार, सुरक्षा संशोधक रंगनाथन पी यांना रॅपिडोच्या वेबसाइटवर फीडबॅक फॉर्ममध्ये त्रुटी आढळली होती.
Maharashtra Congress New Chief: 'महाराष्ट्र काँग्रेसला लवकरच मिळणार नवा अध्यक्ष'- Nana Patole
Prashant Joshiराज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या नागपूर येथील विधान भवन संकुलात पटोले पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.