ठळक बातम्या

Noida Shocker: दिवसा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करून रात्री दरोडेखोरी करणारा आरोपीला अटक

Shreya Varke

21 डिसेंबरच्या पहाटे नोएडाच्या फेज-2 पोलीस ठाण्यात पोलीस आणि गुन्हेगार यांच्यात चकमक झाली. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराची ओळख ब्लिंकिट ॲपच्या वस्तूंची डिलिव्हरी करणारा डिलिव्हरी बॉय म्हणून करण्यात आली आहे. आरोपी दिवसा डिलिव्हरी बॉय असल्याचे भासवून मालाची डिलिव्हरी करायचा आणि रात्री दरोडा, चोरीसारख्या घटना घडवून आणायचा.

Mumbai Boat Accident: मुंबईच्या समुद्रातील बोट अपघातातील 7 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला: मुंबई पोलीस

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईजवळ प्रवासी बोट नौदलाच्या जहाजाला धडकून झालेल्या दुर्घटनेतील 7 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. ज्यामुळे मृतांची संख्या 14 वर पोहोचली. शोध आणि बचावकार्य सुरूच आहे.

Navi Mumbai Accident: पाम बीच रोडवर भरधाव कार उलटली; 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू, चालक जखमी

Bhakti Aghav

सिद्धेश कुंभार टी एस चाणक्यच्या सिग्नलजवळ आले असता त्यांच्या समोरची कार अचानक थांबली. धडक टाळण्यासाठी सिद्धेशने अचानक ब्रेक लावल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. गाडी पलटी होऊन सिग्नलच्या खांबाला धडकली. त्यामुळे भीषण अपघात झाला.

ZIM vs AFG 3rd ODI 2024 Live Toss Updates: निर्णयाक सामन्यात अफगाणिस्तानने जिंकली नाणेफेक, झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

Nitin Kurhe

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तान संघाने झिम्बाब्वेचा 232 धावांनी पराभव केला. तर पहिला सामना पावसामुळे वाहून गेला. यासह अफगाणिस्तान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत झिम्बाब्वेची कमान क्रेग एर्विनच्या हाती आहे. तर अफगाणिस्तानचे नेतृत्व हशमतुल्ला शाहिदी करत आहे.

Advertisement

Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहला मेलबर्नमध्ये इतिहास रचण्याची सुवर्ण संधी, कुंबळेचा 'हा' मोठा विक्रम काढणार मोडीत

Nitin Kurhe

टीम इंडियाचे लक्ष मेलबर्नमध्ये पुनरागमनाकडे असेल. या सामन्यात सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा टीम इंडियाचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराहकडे लागल्या आहेत. बुमराहची कामगिरी उत्कृष्ट आहे. त्याचबरोबर बुमराहला मेलबर्न कसोटी सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

World Meditation Day 2024: ध्यान म्हणजे काय? त्याचे फायदे आणि ते का महत्त्वाचे आहे? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

जागतिक ध्यान दिन 2024: ध्यानाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. ध्यान म्हणजेच मेडीटेशन, त्याची उत्पत्ती, फायदे आणि ते जागतिक स्तरावर मानसिक, भावनिक आणि शारीरिक कल्याण कसे वाढवते याबद्दल जाणून घ्या.

Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

गेल्या 52 वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्य लॉटरीने आपले बोधवाक्य् ‘गौरवशाली आणि विश्वा्सार्ह’ सत्या्त उतरविले आहे. प्रत्येक सोडत जाहीर रित्या पंच मंडळासमोर केली जाते.

Vijay Hazare Trophy 2024-25 Live Streaming: विजय हजारे ट्रॉफीला आजपासून सुरुवात, पहिल्या दिवशी किती खेळले जाणार सामने; कुठे पाहणार लाइव्ह? जाणून घ्या सर्व काही

Nitin Kurhe

विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या संघांची पाच गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या तीन गटात 8-8 संघ आहेत. तर उर्वरित दोन गटात 7-7 संघ आहेत. स्पर्धेची पहिली फेरी एकाच राऊंड-रॉबिन स्वरूपात खेळली जाईल, ज्यामध्ये प्रत्येक संघ त्याच्या गटातील दुसऱ्या संघाशी एकदा खेळेल.

Advertisement

Central Railway Block: मध्य रेल्वेवर 2 दिवस रात्रकालीन ब्लॉक, एक्स्प्रेसचा खोळंबा; वेळापत्रक पहा

Jyoti Kadam

मध्य रेल्वे मार्गावर 2 दिवसांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. हा रात्रकालीन ब्लॉक असला तरी देखील यामुळे लोकलसेवा आणि लांबपल्ल्याच्या गाड्यांवर देखील परिणाम होणार आहे.

Kidnaping Over Mobile Phone Dispute: मोबाईल फोनवरुन वाद,अल्पवयीन मुलाचे अपहरण, ₹33,000 च्या खंडणीची मागणी; मालाड येथून चौघांना अटक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Mumbai Crime News, Malad West, Abduction, Mobile Phone Dispute, Malwani Police, Kidnapping Case Mumbai, मुंबई गुन्हे बातम्या, मालाड पश्चिम, अपहरण, मोबाईल फोन वाद, मालवणी पोलिस, अपहरण प्रकरण मुंबई

ZIM vs AFG 3rd ODI 2024 Pitch Report: तिसऱ्या टी-20 सामन्यात कशी असेल खेळपट्टी? डर्बनमध्ये कोणाल मिळणार मदत गोलंदाज की फलंदाज?

Nitin Kurhe

उभय संघांमधील हा सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब (Harare Sports Club) येथे भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता खेळवला जाईल. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तान संघाने झिम्बाब्वेचा 232 धावांनी पराभव केला. तर पहिला सामना पावसामुळे वाहून गेला. यासह अफगाणिस्तान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

ZIM vs AFG 3rd ODI 2024 Preview: निर्णायक एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेला अफगाणिस्तानला देणार कडवी टक्कर, त्याआधी हेड-टू-हेड आणि स्ट्रीमिंगसह जाणून घ्या संपूर्ण तपशील

Nitin Kurhe

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तान संघाने झिम्बाब्वेचा 232 धावांनी पराभव केला. तर पहिला सामना पावसामुळे वाहून गेला. यासह अफगाणिस्तान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत झिम्बाब्वेची कमान क्रेग एर्विनच्या हाती आहे. तर अफगाणिस्तानचे नेतृत्व हशमतुल्ला शाहिदी करत आहे.

Advertisement

HC on Same-Sex Couple: 'समलिंगी जोडप्यांना एकत्र राहण्याचा अधिकार, पालकांनी हस्तक्षेप करू नये', आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

Jyoti Kadam

समलिंगी जोडप्याला एकत्र राहण्याचा अधिकार असल्याचे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे.

IND vs AUS, Border-Gavaskar Trophy 2024-25: मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर अशी आहे भारतीय फलंदाजांची कामगिरी, 'या' फलंदाजांनी केल्या आहेत सर्वाधिक धावा

Nitin Kurhe

उभय संघांमधला चौथा सामना मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारतीय वेळेनुसार पहाटे 5.00 वाजता खेळवला जाईल. तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. यासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हातात आहे. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे.

German Christmas Market Car Attack: ख्रिसमस मार्केटमध्ये कार घुसली, जर्मनीच्या मॅगडेबर्ग येथे रस्त्यावर थरार; 2 ठार, 60 जखमी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

जर्मनीतील मॅगडेबर्गच्या ख्रिसमस बाजारावर शुक्रवारी सायंकाळी कार हल्ला झाला. ज्यात एका गाडीने गर्दीत घुसून लोकांना चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाला आणि 68 जखमी झाले.

Sunday Mega Block, December 22, 2024: मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक; रेल्वे सेवेवर होणार परिणाम, वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा

Jyoti Kadam

ठाणे ते वाशी/नेरुळ अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. त्याचप्रमाणे, ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 या वेळेत ब्लॉक असेल.

Advertisement

Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 21 डिसेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, शनिवार 21 डिसेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Madhya Pradesh: सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू; मध्यप्रदेशमधील घटना

Jyoti Kadam

देवास येथे शनिवारी पहाटे एका घराला आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे दुसऱ्या मजल्यावर झोपलेले पती, पत्नी आणि दोन मुलांचा धुरामध्ये गुदमरून मृत्यू झाला.

Bangladesh: बांग्लादेशातील तीन हिंदू मंदिरांमध्ये मूर्तींची तोडफोड

Shreya Varke

बांग्लादेशातील मैमनसिंग आणि दिनाजपूरमध्ये दोन दिवसांत तीन हिंदू मंदिरांतील आठ मूर्तींची तोडफोड करण्यात आली. 'डेली स्टार' वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, एका मंदिरात झालेल्या तोडफोडीप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समाजाविरोधात सातत्याने घटना समोर येत आहेत आणि या ताज्या घटना आहेत.

PCMC Construction Guidelines: रात्री 10 नंतर बांधकामास परवानगी नाही; ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा नियम

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पिंपरी चिंचवाड महानगरपालिकेने (PCMC) हवा आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी बांधकामाचे तास सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत मर्यादित केले आहेत. आयुक्त शेखर सिंग यांनी शाश्वत विकासासाठी नवीन पर्यावरणीय उपक्रमांची रूपरेषा आखली. त्याबाबत माहिती दिली.

Advertisement
Advertisement