ठळक बातम्या
India vs England T20I Series Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 मालिकेचा थरार कुठे पाहणार? जाणून घ्या एका क्लिकवर
Nitin Kurheमालिकेतील पहिला सामना २२ जानेवारी रोजी कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाईल. भारतीय संघात बहुतेक तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. बीसीसीआय एक नवीन संघ तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. मालिकेतील पहिला सामना आता जवळ येत आहे.
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध या 3 खेळाडूंवर असेल निवडकर्त्यांची नजर, चांगली कामगिरी केली तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळू शकते स्थान
Nitin Kurhe2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध आहे. या स्पर्धेपूर्वी, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
Most Congested Cities in 2024 च्या यादी मध्ये पुणे शहराचा समावेश
Dipali Nevarekarपुण्याचा फक्त 10 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी 33 मिनिटे आणि 22 सेकंदांचा सरासरी प्रवास वेळ लागतो.
Reliance Jio ने उभारला Siachen Glacier वर उभारला पहिला 5G Mobile Tower
Dipali Nevarekarसियाचीन ग्लेशियर हा जगातील सर्वात उंच युद्धभूमी आहे.
Earthquake In Japan's Kyushu: जपानच्या क्युशूमध्ये 6.9 तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा इशारा जारी
Bhakti Aghavजपान हवामान संस्थेने सोमवारी नैऋत्य जपानमध्ये 6.9 तीव्रतेचा भूकंप झाल्याची नोंद केली. नैऋत्य बेट क्युशूमध्ये तसेच जवळच्या कोची प्रांतात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
MSBSHSE 12th Hall Ticket: बारावी बोर्ड परीक्षेसाठी हॉल तिकीट्स mahahsscboard.in वर जारी; पहा कसं कराल डाऊनलोड
Dipali Nevarekarमहाराष्ट्र बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा यंदा 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. 11 फेब्रुवारी ते 11 मार्च पर्यंत ही परीक्षा होणार आहे.
Asia Cup T20I 2025 Promo Video: आगामी आशिया कपचा रोमांचक प्रोमो प्रदर्शित, विराट कोहली, बाबर आझम आणि इतर क्रिकेट स्टार्सचा धमाकेदार व्हिडिओ पाहा!
Nitin Kurhe2026 च्या आयसीसी टी-20 विश्वचषकापूर्वी, आशिया कप टी-20 स्वरूपात आयोजित केला जाईल. त्याआधी, सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने या स्पर्धेसाठी एक रोमांचक प्रोमो जारी केला ज्यामध्ये विराट कोहली आणि बाबर आझम सारखे स्टार क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
Makar Sankranti Special Ukhane: मकर संक्रांती असो वा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम...या निमित्ताने घ्या 'हे' हटके उखाणे
Bhakti Aghavतुम्ही देखील मकर संक्रांती निमित्त उखाणे घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास आणि हटके उखाणे घेऊन आलो आहोत. तुम्ही हे उखाणे घेऊन सासरच्या मंडळींची आणि तुमच्या मैत्रिणींची मनं नक्कीचं जिंकू शकता.
IND vs ENG T20I Head To Head: टीम इंडियाने टी-20 मध्ये इंग्लंडचा किती वेळा केला आहे पराभव? आकडेवारीवर टाका एक नजर
Nitin Kurheइंग्लंड संघाचे नेतृत्व जोस बटलर करेल तर भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे आहे. टी-20 क्रिकेट इतिहासात दुसऱ्यांदा दोन्ही संघ 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळत आहेत. याआधी 2 आणि 3 सामन्यांच्या 5 मालिका खेळल्या गेल्या आहेत.
Lohri 2025: इंडियन आर्मी कडून जम्मू मध्ये 'लोहडी' चं सेलिब्रेशन (Watch Video)
Dipali Nevarekarमकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी लोहरी सण साजरा केला जाणार आहे.
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमेळ्याच्या पहिल्या दिवशी विक्रमी 1.5 कोटी भाविकांनी केले पवित्र स्नान, पहा व्हिडिओ
Bhakti Aghavसोमवारी पौष पौर्णिमेच्या स्नानाने महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली. सोमवारी दीड कोटी लोकांनी गंगेत धार्मिक स्नान केले
Bride’s Mother Calls Off Wedding Viral Video: लग्नात नवरदेव दारू पिऊन धिंगाणा करताना पाहून मुलीच्या आईने मोडलं लग्न; सोशल मीडीयात आईच्या भूमिकेचं कौतुक (Watch Video)
Dipali Nevarekarसोशल मीडीयात व्हिडिओ वायरल झाल्यानंतर अनेकांनी आईने घेतलेल्या भूमिकेचं कौतुक केले आहे. 'असा निर्णय घ्यायला धाडस लागतं' म्हणत एकाने आईचं कौतुक केले आहे.
IND vs PAK Head To Head In Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तानचा कसा आहे रेकॉर्ड? कोणी जिंकले आहेत जास्त सामने? वाचा एका क्लिकवर
Nitin Kurheभारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट संघांमध्ये सामना होतो तेव्हा दोन्ही देशांचे चाहते खूप उत्साहित होतात. आता दोन्ही संघ फेब्रुवारी महिन्यात 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आमनेसामने येण्यास सज्ज आहेत. हा शानदार सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबई, यूएई येथे होईल.
Pune Accident: ड्रायव्हिंग लायसन्स नसलेल्या चालकाने पुण्यातील टिळक रोडवर भरधाव कार थेट दुकानात घुसवली, पहा व्हिडिओ
Bhakti Aghav. काळे पडळ येथील शिवपुत्र कमलाकर बेल असे या चालकाचे नाव आहे. तो अलका सिनेमा हॉलपासून एस.पी. कॉलेजकडे वेगाने गाडी चालवत होता. साहित्य परिषद चौक ओलांडल्यानंतर, चालकाने दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विरुद्ध दिशेने एक दुचाकी आली. टक्कर टाळण्याच्या प्रयत्नात बेलचे गाडीवरील नियंत्रण सुटले.
Video: लाईव्ह सामन्यात राडा, पाकिस्तानी अष्टपैलू आणि बांगलादेशी गोलंदाज मैदानावर भिडले; व्हिडिओ व्हायरल
Nitin Kurheबांगलादेशमध्ये खेळल्या जाणाऱ्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्येही असेच काहीसे पाहायला मिळाले, जिथे एका सामन्यादरम्यान पाकिस्तान आणि बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये हाणामारी झाली. यावेळी खूप गोंधळ झाला.
Raigad Shocker: पेणमध्ये ड्रग्जच्या वादातून 14 वर्षीय वर्गमित्राची हत्या; मृतदेह झुडुपात फेकला
Bhakti Aghavअल्पवयीन आरोपीने मुलाचा मृतदेह झुडपात फेकला होता. पेण पोलिसांनी 50 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करून तसेच पीडित मुलाच्या चार मित्रांची चौकशी करून हत्येचा गुन्हा उलगडला.
Robin Uthappa On Virat Kohli: विराट कोहलीने रायुडूला 2019 विश्वचषकातून जाणूनबुजून वगळले, रॉबिन उथप्पाचा खळबळजनक खुलासा
Nitin Kurheमाजी भारतीय खेळाडू रॉबिन उथप्पाने 2019 च्या (Robin Uthappa) एकदिवसीय विश्वचषकात तत्कालीन कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) अंबाती रायुडूसोबत (Ambati Rayudu) गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप केला आहे. उथप्पाने असा दावा केला आहे की कोहलीने रायुडूवर भारतीय संघाचा दार बंद करण्याचा निर्णय घेतला.
Thailand मध्ये आता अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने Casino Gambling ला कायदेशीर मान्यता
Dipali Nevarekarथायलंड मध्ये शाश्वत पर्यटनाचा एक भाग म्हणूनही याकडे पाहिले जात आहे. थायलंडला प्रमुख मनोरंजन केंद्र म्हणून स्थान देण्याचे उद्दिष्ट ठेवून जुगार खेळाला मोठ्या प्रमाणावर मनोरंजन संकुलांमध्ये समाविष्ट करून घेण्याच्या सरकारच्या सर्वसमावेशक प्रयत्नांमध्ये प्रस्तावित कायदा आहे.
UAN Linking with Aadhaar: सरकारी योजनांच्या लाभासाठी यूएएन आणि आधार क्रमांक संलग्न अन्यथा होईल नुकसान, जाणून घ्या अंतिम मुदत
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेएम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह (ELI) योजनेच्या लाभांमध्ये प्रवेश करण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत तुमचा UAN सक्रिय करा आणि ते आधार आणि तुमच्या बँक खात्याशी लिंक करा. प्रक्रिया कशी पूर्ण करायची आणि वेळेवर पात्रता कशी सुनिश्चित करायची याबाबत जाणून घ्या.
Tirupati Fire: तिरुमाला व्यंकटेश्वर मंदिरात आगीची दुर्घटना, लाडू वितरण काउंटरजवळ लागली आग (Watch Video)
Jyoti Kadamकाउंटर क्रमांक 47 वरील सेटअपला जोडलेल्या पॉवर सप्लाय (यूपीएस) सिस्टममध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे.