Most Congested Cities in 2024 च्या यादी मध्ये पुणे शहराचा समावेश

पुण्याचा फक्त 10 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी 33 मिनिटे आणि 22 सेकंदांचा सरासरी प्रवास वेळ लागतो.

Traffic | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

जगातील टॉप 5 Most Congested Cities in 2024 मध्ये पुणे शहराचा समावेश आहे. पुणे हे जगात चौथे तर देशात तिसरे Most Congested शहर आहे. चा अहवाल आहे. पुण्याचा फक्त 10 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी 33 मिनिटे आणि 22 सेकंदांचा सरासरी प्रवास वेळ लागतो. कोलकात्याने बेंगळुरूला मागे टाकून भारतातील सर्वाधिक गर्दीचे शहर बनले आहे, ज्यामध्ये चालकांना फक्त 10 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी सरासरी 34 मिनिटे आणि 33 सेकंदांचा वेळ लागतो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now