Lohri 2025: इंडियन आर्मी कडून जम्मू मध्ये 'लोहडी' चं सेलिब्रेशन (Watch Video)

मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी लोहरी सण साजरा केला जाणार आहे.

Lohri near international border in RS Pura | X @ANI

मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी लोहडी साजरी केली जाते. आज जम्मू मध्ये ने देखील या लोहडीचा आनंद लुटला आहे. जम्मूत RS Pura मध्ये आंतरराष्ट्रीय बॉर्डर वर हे सेलिब्रेशन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

लोहडी 2025 सेलिब्रेशन

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement