Earthquake In Japan's Kyushu: जपानच्या क्युशूमध्ये 6.9 तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचा इशारा जारी

जपान हवामान संस्थेने सोमवारी नैऋत्य जपानमध्ये 6.9 तीव्रतेचा भूकंप झाल्याची नोंद केली. नैऋत्य बेट क्युशूमध्ये तसेच जवळच्या कोची प्रांतात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

Earthquake In Japan's Kyushu: जपान हवामान संस्थेने सोमवारी नैऋत्य जपानमध्ये 6.9 तीव्रतेचा भूकंप (Earthquake) झाल्याची नोंद केली. स्थानिक वेळेनुसार रात्री 9:19 वाजता भूकंप झाल्यानंतर लगेचच, मियाझाकी प्रांतात, नैऋत्य बेट क्युशूमध्ये तसेच जवळच्या कोची प्रांतात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. सध्या, नुकसानीचे प्रमाण त्वरित स्पष्ट झाले नाही.

जपानच्या क्युशूमध्ये भूकंप - 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement