ठळक बातम्या
AUS W vs ENG W 2nd ODI 2025 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर ठेवले 181 धावांचे लक्ष्य; एलिस पेरीची अर्धशतकी खेळी, पहा स्कोअरकार्ड
Jyoti Kadamमहिला अॅशेस 2025 मधील ऑस्ट्रेलिया महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 14जानेवारी रोजी मेलबर्नमधील जंक्शन ओव्हल येथे खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 44.3 षटकांत 180 धावांवर आटोपला.
Makar Sankranti 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मकर संक्रांतीच्या दिल्या खास शुभेच्छा
Shreya Varkeहिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला विशेष स्थान आहे, जो सूर्य देवाच्या मकर राशीतील प्रवेशामुळे साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशवासियांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले की, "मकर संक्रांतीच्या सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. उत्तरायण सूर्याला समर्पित हा शुभ सण तुमच्या जीवनात नवी ऊर्जा आणि उत्साह घेऊन येवो.
Sachin Pilgaonkar आणि Supriya Pilgaonkar यांच्या नावे फसवणूक; मॅनेजर असल्याचे सांगून कामाच्या बदल्यात पैशांची मागणी
Jyoti Kadamसचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्याशी संबंधित मॅनेजर असल्याचे सांगून एकाने काही लोकांची आर्थिक फसवणूक केली. त्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन सचिन पिळगावकर यांनी केले आहे.
Maha Kumbh Mela 2025: मकर संक्रांतीनिमित्त पहिले अमृत स्नान सुरू, प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर महानिर्वाणी पंचायती आखाड्याने केले पवित्र स्नान
Shreya Varkeगंगा, यमुना आणि सरस्वती नदीचा पवित्र संगम असलेल्या त्रिवेणी संगमावर महानिर्वाणी पंचायती आखाड्यातील साधूंच्या साधूंनी स्नान केल्याने मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर महाकुंभ २०२५ च्या पहिल्या अमृत स्नानाला सुरुवात झाली. सनातन धर्मातील १३ आखाड्यातील साधू एक-एक करून त्रिवेणी संगमावर स्नान करणार आहेत.
Maharashtra Weather Update: राज्यात थंडी गायब, विदर्भात तुरळक पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान अंदाज
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपुढचे दोन दिवस राज्यात हवामान असेच धुके आणि ढगाळ असलेले मळभयुक्त राहणार आहे. दरम्यान, राज्यातील तापमानात पुढचे दोन दिवस चढ-उतार पाहायला मिळेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. आयएमडीन वर्तवलेल्या अंदाजात विदर्भात पाऊस तर उर्वरीत महाराष्ट्रात सामान्य वातावरण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Gold Prices Today: सोने चांदी दर वधारले, पिवळा धातू 80 हजार पार, तर चांदीही दमदार; घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेGold Price Today: सोन्याच्या किमती आज रुपये 10 ने वाढल्या, 24-कॅरेट सोने रुपये 80,080 प्रति 10 ग्रॅम आणि चांदी रुपये 94,600 प्रति किलोग्रॅम. मुंबई, दिल्ली आणि चेन्नईमध्ये सोन्याचे आणि चांदीचे नवीन दर तपासा.
Jallikattu 2025 Begins in Madurai: तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यात जल्लीकट्टू स्पर्धेला सुरुवात; 1,100 बैल आणि 900 स्पर्धकांचा थरार (Watch Video)
Jyoti Kadamजागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या जल्लीकट्टू कार्यक्रमात 1,100 बैल आणि 900 बैल-टेमर सहभागी झाले आहेत. ज्यात कडक नियम आणि सुरक्षा उपाय असतील.
Liquor, Meat Ban in Madhya Pradesh: धार्मिक स्थळांजवळील परिसरात दारू आणि मांस बंदी; मध्य प्रदेश सरकार मोठा निर्णय घेण्याच्या विचारात
Jyoti Kadamमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सोमवारी राज्य सरकार धार्मिक स्थळांजवळ मांस आणि दारू बंदी घालण्याची योजना आखत असल्याचे म्हटले. संत आणि धार्मिक नेत्यांनी बंदी घालण्याची मागणी केल्यामुळे हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे मोहन यादव यांनी म्हटले.
Makaravilakku Festival in Kerala: मकरविलक्कूनिमित्त केरळ येथील सबरीमाला येथे भाविकांनी केली गर्दी, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात
Shreya Varkeकेरळमधील डोंगराळ मंदिरात आज 'मकरविलक्कू' उत्सव साजरा केला जात आहे. सबरीमाला येथे हा उत्सव साजरा केला जात आहे. मकर संक्रांतीनिमित्त पूजेत सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त अग्निशमन व बचाव विभाग, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात करण्यात आले होते.
Makar Sankranti in Varanasi: वाराणसीत मकर संक्रांतीनिमित्त देशभरातून लाखो भाविकांनी गंगा नदीत केले पवित्र स्नान
Shreya Varkeवाराणसीत मकर संक्रांतीला भाविकांनी गंगा नदीत स्नान करून पूजा केली. मकर संक्रांतीच्या दिवशी मंगळवारी भाविकांनी गंगा नदीत पवित्र स्नान केले. मकर संक्रांत हा एक हिंदू सण आहे जो सूर्याचे दक्षिणेकडून उत्तर गोलार्धात संक्रमण दर्शवितो. या शुभ प्रसंगी मकर संक्रांतीनिमित्त देशभरातून लाखो भाविकांनी गंगा नदीत पहाटे स्नान केले आहे.
Makar Sankranti 2025 Date and Auspicious Tithi: मकर संक्रांती सण साजरा करण्याची पध्दत आणि शुभ मुहुर्त
Shreya Varkeमकर संक्रांत, ज्याला उत्तरायण किंवा संक्रांत म्हणून देखील म्हटले जाते, हा एक शुभ हिंदू सण आहे जो भारतात मोठ्या उत्साहात आणि उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत संक्रमण होते, ज्याला म्हणूनच मकर संक्रांत असे नाव पडले आहे. हा सण भगवान सूर्याला समर्पित आहे आणि नवीन सुरुवात दर्शवितो असे म्हटले जाते.
Makar Sankranti 2025 HD Images: मकर संक्रांतीनिमित्त Greetings, Wallpapers, WhatsApp Status द्वारे द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
टीम लेटेस्टलीया दिवशी लोक एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खालील HD Images, Greetings, Wallpapers, WhatsApp Status द्वारे शेअर करून तुमच्या प्रियजनांना मकर संक्रातीच्या मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता.
Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवी SIT
Dipali Nevarekarकाही दिवसांपूर्वी देशमुख कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आज सकाळी देखील संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले होते.
Makar Sankranti 2025 Messages In Marathi: मकर संक्रांती निमित्त Greetings, Quotes, Wishes द्वारे प्रियजनांना द्या नात्यात गोडवा वाढवणाऱ्या सणाच्या शुभेच्छा!
टीम लेटेस्टलीया दिवशी लोक एकमेकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देखील देतात. तुम्ही देखील मकर संक्रांती मराठी स्टेटस, मकर संक्रांतीचे मराठी कोट्स, मकर संक्रांतीचे कोट्स, मकर संक्रांतीचे संदेश, मकर संक्रांती व्हाट्सअॅप स्टेटस द्वारे तुमच्या प्रियजनांना नात्यात गोडवा वाढवणाऱ्या सणाच्या शुभेच्छा देऊ शकता
ICC Champions Trophy 2025 All Squads: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आतापर्यंत 'या' देशांनी जाहीर केले संघ, एका क्लिकवर पाहा खेळाडूंची संपूर्ण यादी
टीम लेटेस्टलीपहिला उपांत्य सामना 4 मार्च रोजी दुबई येथे खेळला जाईल, जर भारत पात्र ठरला तर सामना येथेच होईल. दुसरा उपांत्य सामना 5 मार्च रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होईल. फायनल 9 मार्च रोजी लाहोरमध्ये खेळवण्यात येईल, परंतु जर भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला तर हा सामना दुबईमध्ये होईल.
Virat Kohli Record: इंग्लडंविरुद्ध कोहली एकदिवसीय सामन्यात करणार 'विराट' विक्रम, कराव्या लागणार 'इतक्या' धावा
Nitin Kurheएकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. एकदिवसीय मालिकेत विराट कोहली पुन्हा एकदा पांढऱ्या चेंडूने खेळताना दिसणार आहे. दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या मालिकेदरम्यान, टीम इंडियाच्या स्टार फलंदाजाला एक मोठा विक्रम रचण्याची संधी आहे.
Maha Kumbh Google Animation: महाकुंभ टाईप केल्यानंतर गूगल सर्च पेज वर पुष्पवृष्टी
Dipali Nevarekarआजपासून सुरू झालेल्या महाकुंभमेळा 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीपर्यंत चालणार आहे.
India Beat Nepal, Kho Kho World Cup 2025: खो-खो विश्वचषकात टीम इंडियाने फोडला विजयाचा नारळ, नेपाळचा 42-37 असा केला पराभव
Nitin Kurheभारताने खो खो विश्वचषक 2025 मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली, गट अ सामन्यात नेपाळचा 42-37 असा पराभव केला.
Man Caught Stealing Bra & Panties In Bhopal: भोपाळ मध्ये महिलांच्या वाळत घातलेल्या अंर्तवस्त्रांची चोरी; CCTV फ़ूटेज आलं समोर (Watch Video)
Dipali Nevarekarसीसीटीव्ही मध्ये हा चोर हेल्मेट घालून चोरी करायला येत असल्याचं दिसत आहे.
Makar Sankranti 2025 Wishes: मकर संक्रांती निमित्त Messages, Greetings, Images, Whatsapp Status द्वारे प्रियजनांना द्या नववर्षातील पहिल्या सणाच्या शुभेच्छा!
टीम लेटेस्टलीया दिवशी लोक एकमेकांना सोशल मीडियाद्वारे तसेच भेटून मकर संक्रातीच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील Wishes WhatsApp Messages, Quotes आणि Images शेअर करून तुमच्या मित्र-परिवारास या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.