Maha Kumbh Google Animation: महाकुंभ टाईप केल्यानंतर गूगल सर्च पेज वर पुष्पवृष्टी

आजपासून सुरू झालेल्या महाकुंभमेळा 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीपर्यंत चालणार आहे.

Maha Kunbh | Google Home Page

आज पौष पौर्णिमेचं औचित्य साधत प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्याला सुरूवात झाली आहे. गूगल या सर्च इंजिन कडूनही या कुंभमेळ्याला आपला खास इफेक्ट दिला आहे. गूगल मध्ये 'Maha Kunbh' किंवा 'महाकुंभ' टाईप केल्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या पडतानाचं खास अ‍ॅनिमेशन दिसत आहे. आज कुंभमेळ्याच्या पहिल्याचं दिवशी देशा-परदेशातून भाविक प्रयागराज मध्ये दाखल झाले आहेत.  Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमेळ्याच्या पहिल्या दिवशी विक्रमी 1.5 कोटी भाविकांनी केले पवित्र स्नान, पहा व्हिडिओ .

महाकुंभ वर पुष्पवृष्टी अ‍ॅनिमेशन 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement