ठळक बातम्या
Telugu Actor GV Babu Passes Away: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता जी.व्ही. बाबू यांचे निधन
Bhakti Aghavतेलुगू रंगभूमी आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जी.व्ही. बाबू यांचे 25 मे 2025 रोजी वारंगल येथे उपचारादरम्यान निधन झाले.
Tejashwi Yadav On Tej Pratap's Expulsion: तेज प्रताप यांना पक्षातून काढून टाकल्यानंतर पहा तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Dipali Nevarekarराजकारण आणि खाजगी आयुष्य दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तेजप्रताप यांनी त्यांच्या आयुष्याचा निर्णय घ्यावा असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.
Virat Anushka Visited Ramlala: विराट कोहली अनुष्कासोबत पोहोचला अयोध्येत, रामलल्ला आणि हनुमानगढीचे घेतले दर्शन
Nitin Kurheभारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा रविवारी सकाळी अयोध्येत पोहोचले. सकाळी 7 वाजता दोघांनीही रामलल्लाचे दर्शन घेतले. ते सुमारे अर्धा तास मंदिर परिसरात राहिले. यावेळी राम दरबार आणि संपूर्ण मंदिराचे दर्शन झाले.
Tamhini Ghat Accident: ताम्हीणी घाटामध्ये हायड्रोक्लोरीक ॲसिड असलेला टँकर पलटी; वाहतूक खोळंबली
Dipali Nevarekarअपघातानंतर सुरक्षेच्या उपाय म्हणून काही काळ वाहतूक थांबवण्यात आली होती. अधिकारी अजूनही परिसरात तपासणी करत आहेत आणि रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे.
Delhi Rains: मुंबई-दिल्ली IndiGo Flight चं दिल्लीतील प्रतिकूल हवामान आणि विमानात अपुर्या इंधनामुळे Emergency Landing (Watch Video)
Dipali Nevarekarफ्लाइट 6E2007 मध्ये सुमारे 200 प्रवासी होते. वाराणसीत विमानाचे इमरजंसी लॅन्डिंग 3च्या सुमारास झाले.
Maharashtra Farmers: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाकडून मदतीचा हात; 20 कोटींचा निधी उपलब्ध
टीम लेटेस्टलीराज्य शासनाने उपलब्ध करून दिलेला हा 20 कोटींचा निधी मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता राज्यातील उर्वरीत जिल्हाधिकाऱ्यांना विभागीय आयुक्तांमार्फत वितरीत करण्यात येणार आहे.
PBKS vs DC IPL 2025 66th Match Toss Update: पंजाबविरुद्ध दिल्लीने नाणेफेक जिंकून घेतला गोलदांजी करण्याचा निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
Nitin Kurheपंजाब किंग्ज संघाने प्लेऑफमध्ये आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स स्पर्धेतुन बाहेर पडले असुन या हंगामातील शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टॉप-2 मध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टिकोनातून पंजाब किंग्जसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. दरम्यान, दिल्लीने नाणेफेत जिंकूण गोलदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
India Test Squad For England Tour 2025: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; Shubman Gill असणार कर्णधार, जाणून घ्या BCCI ने कोणत्या खेळाडूंना दिली संधी
टीम लेटेस्टलीइंग्लंड दौऱ्यासाठी 18 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर साई सुदर्शन आणि करुण नायर यांना संघात स्थान मिळाले आहे. दरम्यान, शार्दुल ठाकूर संघात परतला आहे.
Delhi Fire: दिल्लीत औद्योगिक क्षेत्रात कारखान्याला लागली आग; 17 अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल (Video)
Jyoti Kadamसेक्टर-2 मधील जे-10 कारखान्यात लागलेली आग विझवण्यासाठी 17 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे भिंतीचा एक भाग कोसळला.
SRH vs RCB: अभिषेक शर्माच्या गगनचुंबी षटकारने फोडला गाडीची काच, 'टाटा कर्व्ह'चा चेहरामोहरा बदलला
Nitin Kurheअभिषेकने नेहमीप्रमाणे वादळी पद्धतीने शॉट्स मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान त्याने असा षटकार मारला की मैदानावर उभ्या असलेल्या गाडीची काच फुटली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Deepti Sharma: टीम इंडियाची खेळाडू दीप्ती शर्माची 25 लाख रुपयांची फसवणूक, सहकारी खेळाडूवर आरोप; गुन्हा दाखल
Nitin Kurheमहिला प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्सकडून खेळणाऱ्या आरुषी गोयलवर दीप्तीने फसवणूक तसेच चोरीचा आरोप केला आहे. दीप्ती म्हणते की आरुषीने तिच्या घरातून 2 लाख रुपयांचे पैसे, दागिने आणि परकीय चलन चोरले. दीप्तीचा भाऊ सुमित शर्मा यांनी सदर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
Pune: पुण्याच्या बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाचे नाव गुगल मॅपवर 'छत्रपती औरंगजेब आलमगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स' असे बदलले; बाणेर पोलिसांत तक्रार दाखल
Prashant Joshiअशा प्रकारे गुगल मॅप लोकेशन एडीटचा वापर करुन, तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन काही समाज कंटकांकडुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.
India-Pakistan Conflict: भारताची पाकिस्तानवर आणखी एक कारवाई; 23 जूनपर्यंत बंद केले हवाई क्षेत्र
Prashant Joshiनागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सांगितले की, पाकिस्तानी प्रवासी विमाने आणि लष्करी विमाने भारतीय हवाई क्षेत्रात प्रवेश करू शकणार नाहीत.
सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याचे पाहा Live Scorecard
Nitin Kurheआरसीबीने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात जितेश शर्मा आरसीबीचे नेतृत्व करेल. तर रजत पाटीदार हा एक प्रभावशाली खेळाडू म्हणून पाहिला जाईल.
RCB vs SRH IPL 2025 65th Match Toss Update: बंगळुरूने नाणेफेक जिंकली, हैदराबाद करणार प्रथम फलंदाजी; आरसीबीने बदलला कर्णधार
Nitin Kurheदरम्यान, आरसीबीने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात जितेश शर्मा आरसीबीचे नेतृत्व करेल. तर रजत पाटीदार हा एक प्रभावशाली खेळाडू म्हणून पाहिला जाईल.
Severe Rainfall Alert: महाराष्ट्रामध्ये आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा; पहा रायगड, दक्षिण कोकण, मुंबई चा हवामान अंदाज
Dipali Nevarekarहवामान विभागाच्या अंदाजानुसार आज आणि उद्या महाराष्ट्राच्या किनारपट्टी जवळ मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे.
Cyclone Shakti Live Tracker Map on Windy: अरबी समुद्रात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र 24 मे पर्यंत तीव्र होण्याची शक्यता; IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या Real-Time Status
Prashant Joshiभारतीय हवामान खात्याच्या मते, 22 ते 28 मे दरम्यान कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Mumbai Weather Forecast Today: मुंबई मध्ये आज ढगाळ वातावरण, मुसळधार पावसाचा अंदाज
Dipali Nevarekarहवामान विभागाने काल जारी अंदाजपत्रानुसार, 23-24 मे दिवशी मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे.
Konkan-Goa ला आयएमडीचा रेड अलर्ट, 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
टीम लेटेस्टलीआता कोकण-गोव्यात आयएमडीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज सांगण्यात आलेला आहे.
GT vs LSG IPL 2025 64th Match Toss Update: गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकली, लखनौ संघ प्रथम फलंदाजी करणार
Nitin Kurheलखनौ सुपर जायंट्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्याच वेळी, गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये जोरदार प्रवेश केला आहे. या हंगामात ऋषभ पंत एलएसजीचे नेतृत्व करत आहे. तर, जीटीची कमान शुभमन गिलच्या खांद्यावर आहे. दरम्यान, गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल आहे.