Tejashwi Yadav On Tej Pratap's Expulsion: तेज प्रताप यांना पक्षातून काढून टाकल्यानंतर पहा तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
राजकारण आणि खाजगी आयुष्य दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तेजप्रताप यांनी त्यांच्या आयुष्याचा निर्णय घ्यावा असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.
तेज प्रताप यांना राजद पक्षप्रमुख लालू प्रसाद यादव यांनी पक्षातून काढून टाकल्यानंतर आता त्यांचे धाकटे बंधू आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. तेजस्वी यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की त्यांना हा प्रकार आवडत नाही आणि तो सहनही करू शकत नाही. असं म्हटलं आहे. राजकारण आणि खाजगी आयुष्य दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तेजप्रताप यांनी त्यांच्या आयुष्याचा निर्णय घ्यावा असं म्हटलं आहे. नक्की वाचा: Tej Pratap Yadav Expelled From RJD: लालू प्रसाद यादव यांनी मुलगा तेजप्रताप यादव ला 6 वर्षांसाठी पक्षातून टाकले काढून; 'बेजबाबदार वर्तन'मुळे कुटुंबातूनही बेदखल.
Tejashwi Yadav यांची प्रतिक्रिया
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)