Mother's Day 2021: मदर्स डे निमित्त क्रांती रेडकर, श्रेया बुगडे, सिद्धार्थ जाधव यांसह अन्य मराठमोळ्या सेलिब्रिटींनी शेअर केले आईसोबतचे Photos!
Kranti Redkar, Shreya Bugde, Siddharth Jadhav (Photo Credits: Instagram)

आज मे महिन्यातील दुसरा रविवार म्हणजेच जागतिक मातृदिन. प्रेमाचा निर्मळ झरा आणि मायेची ऊब देणाऱ्या माऊलीचा दिवस. आपल्या आयुष्यात आईचे स्थान महत्त्वाचे असतेच. आज केवळ त्या भावना व्यक्त करण्याचा दिवस. मातृदिनानिमित्त तुम्हीही शुभेच्छा किंवा गिफ्ट देऊन आईचा दिवस खास करत असाल. परंतु, सध्या डिजिटल युगात सोशल मीडियावर फोटो शेअर केल्याशिवाय कोणताच दिवस पूर्ण होत नाही. त्यामुळे तुमच्या-आमच्यासह सेलिब्रिटींनी देखील मातृदिनानिमित्त आईसोबतचे फोटो शेअर केले आहेत. (मदर्स डे निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Quotes आणि Greetings शेअर करुन गोड करा तुमच्या आईचा दिवस!)

माधुरी दीक्षित, क्रांती रेडकर, श्रेया बुगडे, सायली संजीव, मिथिला पालकर, रुपाली भोसले, मयुरी देशमुख, उर्मिला निंबाळकर,  सिद्धार्थ जाधव, स्वप्निल जोशी मराठमोळ्या अभिनेत्रींनी आईसोबतचे फोटो शेअर करत मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

माधुरी दीक्षित:

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

मिथिला पालकर:

 

View this post on Instagram

 

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial)

रुपाली भोसले:

मयुरी देशमुख:

 

View this post on Instagram

 

A post shared by Mayuri :) (@mayurideshmukhofficialll)

क्रांती रेडकर:

उर्मिला निंबाळकर:

श्रेया बुगडे:

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

सायली संजीव:

सिद्धार्थ जाधव:

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

स्वप्निल जोशी:

आपली आई आपलं विश्व असते. तिच्यावर आपल प्रेम, आदर असतोच. पण आजच्या दिवशीही ते व्यक्त करुया. आईला जवळ घेऊन छानशी मिठी मारुन मातृदिनाच्या शुभेच्छा देऊया.