बुधवारी सकाळची सुरुवात सनी देओलच्या (Sunny Deol) व्हायरल व्हिडीओने (Viral Video) झाली ज्यामध्ये तो मुंबईच्या (Mumbai) रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत दिसत आहे आणि त्याला एका रिक्षाचालकही संभालताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सनी देओलने एक व्हिडिओ जारी केला आणि सांगितले की त्याचा हा व्हिडिओ आगामी चित्रपट 'सफर' चा आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले की, अफवांचा 'सफर' इथेच संपला आहे. (हेही वाचा - Gadar 3: सनी देओलचा 'गदर 3' 2025 मध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नव्या कलाकारांना मिळणार संधी)
पाहा सन्नी देओलची पोस्ट -
Afwaahon ka ‘Safar’ bas yahin tak 🙏🙏#Shooting #BTS pic.twitter.com/MS6kSUAKzL
— Sunny Deol (@iamsunnydeol) December 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)