बॉलिवूडची बेबो करिना कपूर आज तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत कुटंबातील सदस्य आणि जवळचे मित्र यांनी हजेरी लावली. करिनाने पती सैफ अली खान, सोहा अली खान, कुणाल खेमू आणि करिश्मा कपूरसोबत जबरदस्त पार्टी केली.
सोशल मीडियावर या पार्टीची धमाल फोटोच्या स्वरुपात पाहायला मिळाली. यात सगळे आनंदी दिसत आहेत. व्हाईट टी शर्ट आणि बर्थडे कॅप घालून करिना पार्टीत धमाल करत आहे.
करिश्मा कपूरने पार्टीचे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले.
करिना कपूरचा बर्थडे केक.
वडीलांसोबत करिना आणि करिश्मा.
मायलेकी
'वीरे दी वेडींग' नंतर करिना लवकरच 'तख्त' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.