Deepika - Ranveer Wedding : दीपिका पदुकोणच्या मेहंदी पासून लग्नसोहळ्याचे फोटो, दीप-वीरने पुन्हा शेअर केले लग्नाचे खास क्षण
deepika ranveer wedding photos : instagram

Deepika - Ranveer Wedding Photos : इटलीमध्ये 14 आणि 15 नोव्हेंबरला रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण विवाहबद्ध झाले. खासगीमध्ये पार पडलेल्या या विवाहसोहळ्याचे ताबडतोब कोणतेच कोणतेच फोटो शेअर करण्यात आले नव्हते मात्र आज दीप वीर ने त्यांच्या दोन्ही पद्धतीनुसार पार पडलेल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. दीपिकाच्या मेहंदी सोहळ्यापासून ते अगदी कोकणी आणि सिंधी लग्नाच्या रीतीरिवाजाचे फोटो रणवीर आणि दीपिकाने आज त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्स वरून शेअर केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिका आणि रणवीरचा विवाहसोहळा इटलीमध्ये अगदीच मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये झाला. त्यामुळे दीप वीर यांनी त्यांच्या मित्रमंडळी आणि बॉलिवूड जगतातील मान्यवरांसाठी खास ग्रँड रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं आहे. २१ नोव्हेंबरला बंगळुरूमध्ये तर २८ नोव्हेंबरला मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये रिसेप्शन सोहळा रंगणार आहे.