Happy New Year 2021: अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सारा अली खान यांच्या सह 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींजनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा!
Bollywood Celebrities wishes Happy new year 2021

कोरोना व्हायरसचे संकट असले तरी नववर्षाचा उत्साह कायम आहे. साधेपणाने का होईना परंतु जगभरात नववर्षाचे जोरदार स्वागत करण्यात आले. 2020 मधील कठीण काळ मागे टाकत नववर्षाकडे आशेने पाहत आपण 2021 मध्ये पर्दापण केले आहे. या निमित्ताने सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत असताना बॉलिवूड सेलिब्रिटी देखील मागे नाहीत. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अक्षय कुमार (Akshay Kumar), सारा अली खान (Sara Ali Khan), मलायका अरोरा (Malaika Arora), अनन्या पांडे (Ananya Pande), सुनील शेट्टी (Sunil Shetty), ईशान खट्टर (Ishaan Khatter) यांच्यासमवेत अन्य सेलिब्रिटींजने देखील नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नववर्षाचे धुमधडाक्यात स्वागत करणाऱ्या सेलिब्रिटींनी खास फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. एक नजर टाकूया त्यांच्या पोस्टवर.... (Deepika Padukone ने नववर्षाच्या पूर्वसंध्येला चाहत्यांना दिला मोठा धक्का! Instagram, Facebook, Twitter अकाउंटवरील वरील सर्व पोस्ट केले Delete)

अमिताभ बच्चन:

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना:

 

View this post on Instagram

 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

सारा अली खान:

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

अनन्या पांडे:

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

ईशान खट्टर:

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishaan (@ishaankhatter)

सुनील शेट्टी:

 

View this post on Instagram

 

A post shared by Suniel Shetty (@suniel.shetty)

मनिष मल्होत्रा:

 

View this post on Instagram

 

A post shared by Manish Malhotra (@manishmalhotra05)

मलायका अरोरा:

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

यंदाचे 2020 हे वर्ष काहीसं वेगळं आणि समस्यांनी भरलेलं होतं. त्यामुळे या वर्षात पूर्ण न होऊ शकलेल्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण नववर्षाकडे आशेने पाहत आहोत. या इच्छा आणि स्वप्नपूर्तीचा आनंद तुम्हाला नववर्षात मिळो, या लेटेस्टली मराठीकडून शुभेच्छा!