नवीन Bike घेत आहात? 'या' आहेत 50 हजारापेक्षा कमी किंमतीच्या जबरदस्त बाईक
Yamaha Saluto RX (फोटो सौजन्य- ट्विटर)

जर तुम्ही नवीन बाईक घेण्याचा विचार करत आहात आणि बजेटसुद्धा कमी आहे. तर 'या' आहेत 50 हजारापेक्षा कमी किंमतीच्या जबरदस्त बाईक. तसेच या बाईक मायलेजच्या बाबतीत एकदम उत्तम आहेत.

-2018 Honda CD 110 Dream DX

2018 होंडा CD110 ड्रीम डिक्स या बाईकमध्ये 110CC, Air Cooler, Single Cylinder इंजिन देण्यात आले आहे. तर Engine 8.31BHP पावर आणि 9.09 Newton मीटर टॉर्क जनरेट करते. मात्र इंजिनसाठी 4 Speed Gearbox पेक्षा कमी देण्यात आले असून याची शोरुम किंमत 48,641 रुपये एवढी आहे.

-Bajaj Platina

102CC इंजिन असणारी बजाज कंपनीच्या या बाईकमध्ये 4Gearboc दिले आहेत. तसेच डोंगराळ भागात किंवा शहरात चालविण्यास कोणताच अडथळा येत नाही. 8BJP पावर आणि 8.6 Newton मीटर टॉर्क जनरेट करु शकते. या बाईकची सीट लांब असून त्याची किंमत 47,405 रुपये एवढी आहे.

-TVS Star City Plus

बजाज कंपनीच्या मॉडेलमधील सर्वात  जास्त चालणाऱ्या बाईकमध्ये 107.7CC देण्यात आले आहे. तर 109.7CC  Engine,8.3 BHP पावर आणि 8.7 Newton मीटर टॉर्क जनरेट करण्याची क्षमता या बाईकमध्ये आहे. या बाईकची शोरुम किंमत 45,991 रुपये आहे.

-Yamaha Saluto RX

Yamaha Motar India ची ही भारतातीतल जास्त जबरदरस्त बाईक आहे. त्यामध्ये 110CC Engine, 7.39BHP पावर आमि 8.5 Newton मीटर टॉर्क तयार करते. या बाईकची किंमत 47,721 रुपये एवढी आहे.

-Hero Splendor Pro

हिरो कंपनीच्या या बाईकमध्ये 97.2 CC Engine,8.2 BHP पावर आणि 8.05 Newton टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. इलेक्ट्रिक स्टार्ट, अलॉय विल्ज पेक्षा कमी असणारी या बाईकटची किंमत 49,598 रुपये एवढी आहे. तर इलेक्ट्रिक स्टार्ट असणाऱ्या या बाईकची किंमत 51,476 रुपये आहे.