-
Nashik Municipal Corporation Election 2026 Winning Candidate: विजयी उमेदवारांची यादी आणि पक्षांनिहाय निकाल
नाशिक महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी आज पार पडत असून विविध प्रभागांतील विजयी उमेदवारांची नावे समोर येत आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
Virat Kohli Alibaug Land: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी अलिबागमध्ये खरेदी केली 38 कोटींची जमीन
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मुंबईजवळील अलिबाग येथे 38 कोटी रुपये खर्चून 21000 चौरस मीटर जमिनीची खरेदी केली आहे. या गुंतवणुकीमुळे अलिबागच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
-
BMC Elections 2026 Winning Candidate List: विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; कोणत्या प्रभागात कोणाची बाजी?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून विविध प्रभागांतील विजयी उमेदवारांची यादी समोर येत आहे. भाजप-शिवसेना (शिंदे गट) महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील अटीतटीच्या लढतीत कोण विजयी झाले, याचा सविस्तर आढावा.
-
WPL 2026: 'रिटायर्ड आऊट'च्या वादानंतर हरलीन देओलची शानदार फटकेबाजी; यूपी वॉरियर्सचा मोसमातील पहिला विजय
महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात हरलीन देओलने नाबाद 64 धावांची खेळी करत यूपी वॉरियर्सला 7 गडी राखून विजय मिळवून दिला. आदल्या दिवशी झालेल्या 'रिटायर्ड आऊट' वादानंतर हरलीनने बॅटने दिलेले हे चोख प्रत्युत्तर ठरले आहे.
-
BMC Election 2026: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने बजावला मतदानाचा हक्क; अंजली आणि सारा तेंडुलकर यांनीही मतदान केले
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्याने लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले.
-
Abhishek Sharma Alleged Chat Leak: आयपीएल 'प्लेअर एक्सपोज' ट्रेंड मध्ये अभिषेक शर्माच्या कथित चॅटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर सध्या सुरू असलेल्या 'आयपीएल प्लेयर एक्सपोज' ट्रेंडमध्ये भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मा याचे नाव चर्चेत आले आहे. एका महिला युजरने त्याच्यासोबतच्या कथित संभाषणाचा स्क्रीनशॉट शेअर केला असून, हा प्रकार सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.
-
Suryakumar Yadav-Khushi Mukherjee Row: सूर्यकुमार यादव वादात नवा ट्विस्ट; अभिनेत्री खुशी मुखर्जीवर 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल
भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादववर आरोप करणाऱ्या अभिनेत्री खुशी मुखर्जीच्या अडचणीत वाढ झाली असून, तिच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. एका क्रिकेट चाहत्याने सूर्याची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप करत ही कायदेशीर कारवाई केली आहे.
-
Did RCB Sign Delivery Boy Vikas Singh INR 5 Crore? आरसीबीने डिलिव्हरी बॉय विकास सिंहला ५ कोटींमध्ये संघात घेतले? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य
सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की आरसीबीने 'विकास सिंह' नावाच्या एका डिलिव्हरी बॉयला 5 कोटी रुपयांच्या करारासह संघात सामील केले आहे. मात्र, या दाव्याची सत्यता काय आहे, हे या बातमीत स्पष्ट करण्यात आले आहे.
-
When is India vs New Zealand 2nd ODI: मालिका विजयासाठी भारत सज्ज; जाणून घ्या खेळपट्टीचा अंदाज आणि दोन्ही संघांची संभाव्य 'प्लेइंग इलेव्हन'
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना 14 जानेवारी 2026 रोजी खेळवला जाणार आहे. मालिकेतील पकड मजबूत करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार असून दोन्ही संघांच्या रचनेत काही बदलांची शक्यता आहे.
-
पर्सनल लोन आवश्यकता - मोठे खर्च हाताळण्याकरिता व्यावहारिक मार्ग
मोठे खर्च हाताळताना तणाव बाळगण्याची गरज नाही. पर्सनल लोन हे तुमचे मासिक बजेट नियंत्रणात ठेवून आर्थिक गरजा व्यवस्थापित करण्याचा एक व्यावहारिक आणि लवचिक मार्ग उपलब्ध करून देते. बजाज फायनान्सबरोबर कर्ज पुरवठादारांना एक सोपी प्रक्रिया, पारदर्शक अटी आणि लवचिक परतफेड पर्यायांचा फायदा होतो.
-
Mumbai vs Karnataka, Vijay Hazare Trophy 2026 Scorecard: कर्नाटकविरुद्धच्या लढतीत मुंबईचा 254 धावांचा संघर्ष; थेट स्कोअरकार्ड पहा
विजय हजारे करंडक 2025-26 च्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईने कर्नाटकसमोर 254 धावांचे आव्हान ठेवले आहे. शम्स मुलानीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने सन्मानजनक धावसंख्या उभारली असून आता मदार गोलंदाजांवर आहे.
-
Ladki Bahin Yojana: मकर संक्रांतीला मिळणार 3000 रुपयांची भेट; 14 जानेवारीपूर्वी बँक खात्यात पैसे जमा होणार
महाराष्ट्र सरकारच्या 'माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत पात्र महिलांना मकर संक्रांतीनिमित्त दोन महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे दिले जाणार आहेत. 14 जानेवारीपूर्वी 3000 रुपये खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींची अर्थतज्ज्ञांसोबत महत्त्वाची बैठक; आगामी अर्थसंकल्पासाठी मागवल्या सूचना
- Viral: दिल्लीत पिट बुलचा हल्ला! बॉल खेळणाऱ्या ६ वर्षांच्या निष्पाप मुलावर झडप; घटना CCTV मध्ये कैद
- चौथ्या टी-२० आधी गौतमची शुभमन गिलला 'गंभीर' वॉर्निंग? फ्लॉप झाल्यास वाढणार अडचणी! VIDEO तुफान व्हायरल
- Happy Birthday Virat Kohli! माजी कसोटी आणि टी-२० कर्णधार ३७ वर्षांचा झाल्याबद्दल BCCI कडून टीम इंडियाच्या फलंदाजाला खास सदिच्छा!
- PM Modi to meet Indian Womens Cricket Team: पीएम मोदी भारतीय महिला क्रिकेट संघाला भेटणार, या दिवशी दिले आमंत्रण!
- IND W vs AUS W Live Streaming: भारत महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला सेमीफायनल सामना किती वाजता सुरू होईल? जाणून घ्या LIVE कुठे पाहता येईल
- Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
- Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
- High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
- Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
- WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
- World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अर्थतज्ज्ञांसोबत महत्त्वाची बैठक; आगामी अर्थसंकल्पासाठी मागवल्या सूचना
-
Viral: दिल्लीत पिट बुलचा हल्ला! बॉल खेळणाऱ्या ६ वर्षांच्या निष्पाप मुलावर झडप; घटना CCTV मध्ये कैद
-
चौथ्या टी-२० आधी गौतमची शुभमन गिलला 'गंभीर' वॉर्निंग? फ्लॉप झाल्यास वाढणार अडचणी! VIDEO तुफान व्हायरल
-
Happy Birthday Virat Kohli! माजी कसोटी आणि टी-२० कर्णधार ३७ वर्षांचा झाल्याबद्दल BCCI कडून टीम इंडियाच्या फलंदाजाला खास सदिच्छा!
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा