Turbulence on Hawaiian Airlines: टर्बुलेंसमुळे ३६ विमान प्रवासी जखमी, हवाईयन एयरलाइंसच्या लॅन्डींग पूर्वी दुर्घटना; पहा व्हिडीओ

हवाईयन एयरलाइंसची फिनिक्सहून होनोलुलूला जाणाऱ्या विमानाच्या लॅडिंगच्या ३० मिनिटांपूर्वी जोरदार टर्बुलेंसमुळे ५० हून अधिक विमानप्रवाशी जखमी झाले असुन ११ प्रवाशी गंभीर जखमी आहेत तर ३६ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

Turbulence on Hawaiian Airlines: टर्बुलेंसमुळे ३६ विमान प्रवासी जखमी, हवाईयन एयरलाइंसच्या लॅन्डींग पूर्वी दुर्घटना; पहा व्हिडीओ

हवाईयन एयरलाइंसच्या विमानप्रवासा दरम्यान मोठी दुर्घटना होण्यापासून सुदैवाने टळली आहे असचं म्हणता येईल. कारण हवाईयन एयरलाइंसची फिनिक्सहून होनोलुलूला जाणाऱ्या विमानाच्या लॅडिंगच्या ३० मिनिटांपूर्वी जोरदार टर्बुलेंसमुळे ५० हून अधिक विमानप्रवाशी जखमी झाले असुन ११ प्रवाशी गंभीर जखमी आहेत तर ३६ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने यांत कुठलीही जिवतीहानी झाली नसली तर विमान लॅंडिंग होई पर्यत अनेक प्रवाशी आपला जीव मुठीत घेवून बसले होते.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 19, 2022 10:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).