भारतामध्ये याआधी इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये काही जणांचा मृत्यूही झाला आहे. आता भारतात इलेक्ट्रिक कारला आग लागण्याची पहिली घटना समोर आली आहे. टाटाची सर्वाधिक विक्री होणारी SUV Tata Nexon ला आग लागल्याची घटना समोर आली आहे.