Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
3 minutes ago

'Why I killed Gandhi' चित्रपटावर राज्यात बंदी घालावी, नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मनोरंजन Nitin Kurhe | Jan 25, 2022 01:24 PM IST
A+
A-

नाना पटोले यांनी पत्र लिहून व्हाय आय किल्ड गांधी चित्रपटावर राज्यात आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याची विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांना केली आहे. महात्मा गांधींच्या विचारांवर जगाचा विश्वास आहे, अशा परिस्थितीत 'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटात राष्ट्रपिता यांच्या मारेकरीचे चित्रण करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

RELATED VIDEOS