रेल्वे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले आहे. त्यांची कोरोना टेस्ट पॉजेटिव्ह आली होती,एम्स रुग्णालयात त्यांचे उपचार सुरू होते.जाणून घ्या अधिक सविस्तर.