आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस दरवर्षी 3 जुलै रोजी साजरा केला जातो. प्लास्टिक पिशव्यांमुळे होणारे प्रदूषण आणि जनावरांच्या मृत्यूबाबत जनजागृती करणे हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. जगभरात प्लास्टिकचा वापर खूप जास्त वाढला आहे.