स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयचा यूपीआय आणि वायओएनओ सर्वर डाऊन झाला आहे. त्यामुळे एसबीआयच्या लक्षवधी ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. सर्वर डाऊन झाल्यामुळे संपूर्ण व्यवहारच ठप्प झाल्याने सोशल मीडयावरुन बँकेचे ग्राहक आणि सोशल मीडियाचे इतरही वापरकर्ते तक्रार करु लागले आहेत.
एसबीायचा सर्वर दुपारी साधारण 1.11 च्या दरम्यान डाऊन झाला आहे. तर एक एप्रीलला एसबीआयचा /YONO/UPIची सेवा वार्षीक क्लोजींग एॅक्टीवीटीमुळे साधारण तीन तास बंद होती. यानंतर तीन एप्रीलनंतर आता एक महिन्यांनी हा सर्वर तिसऱ्यांदा डाऊन झाला आहे.
ट्विट
User reports indicate State Bank of India (SBI) is having problems since 1:11 PM IST. https://t.co/jchuWT1qKY RT if you're also having problems #StateBankofIndia(SBI)down
— Down Detector India (@DownDetectorIN) April 17, 2023
ट्विट
👎SBI Account'UPI down 👎 today
— Naveen Cheepiri (@CheepiriNaveen) April 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)