
कॅनडाची टेनिस्ट स्टार युजिनी बुकार्ड (Canadian Tennis Player Eugenie Bouchard) ही नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी अतिशय प्रिय व्यक्तिमत्व. खास करुन सोशल मीडियावर दिसणारे युजिनी बुकार्ड हिचे (Eugenie Bouchard) जलवे म्हणजे जणू तिच्या चाहत्यांसाठी हॉट (Hot), बोल्ड (Bold) आणि सेक्सी (Sexy) फोटोंची मेजवानीच. तिचे असेच काही फोटो आज आम्ही इथे देत आहोत. जे पाहून तिचे चाहते खूश होऊ शकतील. अर्थात नेहमीप्रमाणे काही वेळा तिच्या या अदांवर तिचे टीकाकार टीकाही करतात. पण, असे असले तरी युजिनी बुकार्ट अजिबात वाईट वाटून घेत नाही. आपले तितकेच हॉट आणि बोल्ड फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत राहते.पाहा युजिनी बुकार्ड हिचे हॉट आणि बोल्ड फोटो.
सोशल मीडियावर आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करने हे युजिनी बुकार्ड हिला फारच आवडते असे दिसते. सोशल मीडिया खास करुन इन्स्टाग्रामवर असलेले तिचे फोटो पाहिले की हे लक्षात येते.
युजिनी बुकार्ड इन्स्टाग्राम फोटो
युनिजी बुकार्ड ही कॅनडाची पहिली टेनिस प्लेयर आहे जी ग्रँड स्लॅम टूर्नामेंट च्या एकेरी अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती.
युनिजी बुकार्ड इन्स्टाग्राम फोटो
युजिनी बुकार्ड ही 2015 आणि 2016 मध्ये कॅनडाची 'फीमेल टेनिस प्लेयर ऑफ दइयर' राहिली आहे.
युजिनी बुकार्ड इन्स्टाग्राम फोटो
युजिनी बुकार्ड हिचा जन्म 25 फेब्रुवारी 1994 मध्ये कॅनडा येथे झाला.
युजिनी बुकार्ड इन्स्टाग्राम फोटो
युजिनी बुकार्ड हिने 2012 मध्ये पहिल्यांदा गर्ल्स टायटल जिंकले होते. त्यानंतर विशेष म्हणावी अशी कोणतीही कामगिरी तिच्या नावावर नाही. (हेही पाहा, Demi Rose: डेमी रोज आणि Metallic Bikini; इन्स्टाग्रामवर फोटो पाहून चाहते अवाक)
युजिनी बुकार्ड इन्स्टाग्राम फोटो
आपले हॉट, सेक्सी आणि तितकेच बोल्ड फोटो सोशल मीडियावर सातत्याने शेअर करत राहणे ही युजिनी बुकार्ड हिला प्रचंड आवडते.
युजिनी बुकार्ड इन्स्टाग्राम फोटो
सोशल मीडियावर फोटो शेअर केल्याबद्दल तिच्यावर प्रचंड टीकाही होत असते, परंतू तहीरी ती तितक्याच उत्साहाने फोटो शेअर करत राहते. अनेकदा आपल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर लोकांनी तिला ट्रोलही केले आहे.
युजिनी बुकार्ड इन्स्टाग्राम फोटो
सोशल मीडियावर युजिनी बुकार्ड हिचे फॅनही प्रचंड प्रमाणावर आहेत. आज घडीला तिच्या इन्स्टाग्राम पेजवर फॉलोअर्सची संख्या **च्या घरात आहे.
युजिनी बुकार्ड इन्स्टाग्राम फोटो
स्वत:च्या आयुष्याबाबतही युजिनी बुकार्ड प्रचंड आक्रमक आहे. एका मुलाखती दरम्यान तिने म्हटले होते की, 'मी माझं आयुष्य मर्यादेत किंवा बंधनात का घालवावं?'
युजिनी बुकार्ड इन्स्टाग्राम फोटो
आपल्या व्यावसायिक करिअरचे युजिनी बुकार्ड आपल्या आयुष्यात प्रचंड महत्त्व ठेवते. ती म्हणते की, अधिक थोडा वेळ मिळाला तर आपण आणखी काही अधिक करु शकतो.
युजिनी बुकार्ड इन्स्टाग्राम फोटो
युजिनी बुकार्ड हिने वयाच्या पाचव्या वर्षापासूनच टेनिस खेळण्यास सुरुवात केली. चाहत्यांनी तिला स्विस ओपनमध्ये शेवटचे टेनिस खेळताना पाहिले होते. त्यानंतर टेनिस कोर्टवर तिचे फारसे दर्शन घडले नाही. परंतू, ती आपले हॉट, बोल्ड, सेक्सी फोटो सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचे फोटो पाहून चाहतेही खूश होतात. तिच्या फोटोला लाईक्स, कमेंट आणि शेअर करतात. सोशल मीडियावर ती एक सेलेब्रिटी म्हणून ओळखली जाते.