Demi Rose: डेमी रोज आणि Metallic Bikini; इन्स्टाग्रामवर फोटो पाहून चाहते अवाक
Models Demi Rose | (Photo Credits: Instagram)

Demi Rose Sexy Pic: ब्रिटीश मॉडेल डेमी रोज (Demi Rose) हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तब्बल 11.3 मिलियन इतक्या फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. तसे पाहता डेमी रोज दररोजच इन्स्टाग्रामवर (Demi Rose Instagram) काही ना काही पोस्ट करत राहते. या पोस्टमध्ये खास करुन डेमी आपले हॉट फोटो शेअर करत असते. या फोटोंचा तडका असा की, अनेकांना तो झेपत नाही. त्यामुळे अनेकदा तिला टीकेचे धनी व्हावे लागते. पण, तिच्या चाहत्यांमध्ये मात्र ती जोरदार लोकप्रिय असते. नुकतेच तीने एका मासिकासाठी Metallic Bikini मध्ये फोटोशूट (Demi Rose Hot Photo) केले. या फोटोशूटमधील काही फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

डेमी रोज हिने जे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत ते पाहून तिच्या अनेक चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तिच्या या फोटोखाली लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे. अनेकांनी हे फोटो शेअर केले आहेत. काहींनी मात्र या फोटोवर जोरदार टीका केली आहे.

डेमी रोज इन्स्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

Loved shooting with @badinfluencemag They’ve just released issue 2! Go to their page to check it out

A post shared by Demi Rose (@demirosemawby) on

फोटोत दिसते की, डेमी एका स्मिमिंग तलावाच्या पायऱ्यांवर पहुडली आहे. यात तिने काळ्या रंगाची बिकीनी घातली आहे. तिच्या या बिकीनी फोटोवर शेकडो लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. तर तिचा हा फोटो लाईक करणाऱ्यांची संख्या काही हजारांमध्ये आहे.

डेमी रोज इन्स्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

Alter ego @fashionnova #novababe @lolo_creativ

A post shared by Demi Rose (@demirosemawby) on

डेमी रोज इन्स्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

It’s better over here 👱🏽‍♀️💘 📸 by @bonniestrange

A post shared by Demi Rose 🌹 (@demirosemawby) on

डेमी रोज हिने लहानपणापासूनच एक प्रसिद्ध मॉडेल होण्याची स्वप्नं बाळगली होती. लहानपणापासूनच ती कॅमेऱ्यासमोर अॅक्टींग करत आली आहे. डेमी रोज हिचा जन्म 27 मार्च 1995 मध्ये झाला. महत्त्वाचे म्हणजे डेमी हिच्या कुटुंबीयांनीही नेहमीच डेमी हिच्या स्वप्नांना पाठिंबा दिला. तिची जिद्द आणि संघर्ष आज तिला इंग्लंडमधील सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध मॉडल बनवून गेला. आज ती यशस्वी मॉडेल आहेच. परंतू, सोशल मीडिया सेलिब्रेटीही आहे.

डेमी रोज इन्स्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

Mirror mirror on the wall... who gonna love me the best of all? @dannydesantos

A post shared by Demi Rose (@demirosemawby) on

डेमी रोज इन्स्याग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

Thinking about where I've gone, Where I'm going, And I wouldn't change it for the world 💞

A post shared by Demi Rose 🌹 (@demirosemawby) on

डेमी रोज हिचे सोशल मीडियावर आगमन झाल्यापासूनच ती चर्चेत असते. सोशल मीडियावर डेमी रोज हिचे वावरणे प्रचंड हॉट आणि बोल्ड असते. तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्येही तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोचे दर्शन नेहमीच घडते.

डेमी रोज इन्स्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

This was one of my favorite sets For the full mag go sign up @badinfluencemag

A post shared by Demi Rose (@demirosemawby) on

डेमी रोज इन्स्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

Go visit @badinfluencemag to see my feature in their first issue! 😇

A post shared by Demi Rose 🌹 (@demirosemawby) on

दरम्यान, डेमी रोज मॉडेलिंग सोबतच एक म्यूजिक अल्बममध्येही झळकली होती. डेमी दिसायलाही एखाद्या बाहुलीसारखी गोंडस दिसते. डेमी हिचे चाहते केवळ ब्रिटनच नव्हे तर, जगभरात आहेत. नुकेत तिने रेड बिकिनीतही फोटोशूट केले होते. जे शोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले होते. डेमीला फिरण्याची प्रचंड आवड आहे. या आवडीतून ती अनेक ठिकाणी पर्यटनास जाते. आज डेमी ही इंग्डंडमधील प्रसिद्ध मॉडेल आहेच. इंटरनेटवरही ती आपले गारुड पसरवून असते. इंटरनेटवर तिचा खास असा चाहता वर्ग आहे.