⚡उद्याचे हवामान 2 मे: राज्यातील हवामानात बदल; उन्हाचा कडाका किंचित ओसरणार
By Abdul Kadir
2 मे रोजी महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे आणि सूर्यप्रकाशित राहील. भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत तापमानात १ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.