IND Wins Blind T20 World Cup 2022: आज 17 डिसेंबर रोजी बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर अंधांसाठीच्या टी-20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा 120 धावांनी पराभव करून टी-20 विश्वचषक विजेतेपदाचा मुकुट पटकावला. भारताने 277/2 धावा केल्या तर बांगलादेशला केवळ 157/3 धावा करता आल्या. या विजयासह भारताने 2012 आणि 2017 नंतर तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. भारतीय संघावर चहूबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पहा व्हिडीओ
The winning moment of team India - they're the champions of T20 World Cup for blind. pic.twitter.com/RBwpOPz9lD
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)