इशान किशन (Ishan Kishan) आणि शुभमन गिलने (Shubhman Gill) सलामीला आक्रमक खेळी करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. मधल्या फळीत संजू सॅमसन आणि हार्दिक पांड्याने केलेली शानदार खेळी आणि शार्दूल ठाकूरने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्या वेस्ट इंडिजवर तब्बल 200 धावांनी विजय मिळवला.या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्याची कसोटी मालिका 2-1 अशी खिशात घातली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना विंडिजसमोर 352 धावांचं आव्हान ठेवलं होतं.

पाहा ट्विट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)