IND vs NZ WTC Final 2021: भारताविरुद्ध (India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship) अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा (New Zealand) कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) एकाकी झुंज अखेर संपुष्टात आली. इशांत शर्माने (Ishant Sharma) किवी कर्णधाराला अर्धशतक पूर्ण करण्यापूर्वीच 49 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. किवी संघातील मधल्या फळीतील फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर विल्यमसनने अत्यंत संयमी खेळीचे दर्शन घडवून दिले. 95 ओव्हरनंतर न्यूझीलंडची धावसंख्या 226/8 अशी आहे.
Ishant Sharma gets the big scalp of Kane Williamson 💥
The @BLACKCAPS skipper misses his half-century by a single run.
🇳🇿 are 221/8.#WTC21 Final | #INDvNZ | https://t.co/z2pAvCHAsZ pic.twitter.com/BT3ahAbT09
— ICC (@ICC) June 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)