शाकिब अल हसन वर लागला बॅन, पत्नीने केले समर्थन; पाहा या सुंदर जोडप्याचे काही सुंदर फोटोज (View Pics)
शाकिब अल हसन आणि पत्नी उम्मी अहमद शिशिर (Photo Credit: Instagram)

बांग्लादेश संघाचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याच्यवर आयसीसीने सर्वप्रकारच्या क्रिकेट खेळण्यापासून बंदी घातली आहे. मंगळवारी शाकिबबाबत एक मोठा खुलासा झाला, ज्यामध्ये बुकीने त्याच्याशी संपर्क साधला असल्याचे समोर आले. याबाबत शाकिबने बीसीबी किंवा आयसीसील कोणतीही पूर्व माहिती दिली नव्हती, यामुळे दोन वर्षांसाठी त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. बांग्लादेश क्रिकेट संघाचा हा अष्टपैलू क्रिकेटपटू जितका त्याच्या खेळासाठी प्रसिद्ध आहे तितकी त्याची पत्नीही तितकीच प्रसिद्ध आहे. ती तिच्या सौंदर्यामुळे सतत चर्चेत राहिली आहे. ही सुंदर हसीना इतर कोणी नाही तर बांग्लादेशी क्रिकेटपटू शाकिब अल हसन याची पत्नी उम्मी अहमद शिशिर (Umme Ahmed Shishir)आहे. (Shakib Al Hasan Banned: मशरफे मुर्तजा याने शेअर केली शाकिब अल हसन याच्यासाठी प्रेरानादयी पोस्ट, पाहा Tweet)

बांग्लादेशच्या महान अष्टपैलूंमध्ये गणना केल्या जाणाऱ्या शाकिबने देशातील सुंदर मॉडेल उम्मी अहमद शिशिरशी लग्न केले आहे. शिशिरची गणना क्रिकेट विश्वातील सुंदर वॅग्समध्ये केली जाते. शिशिर आणि शाकिबचे लग्न 2012 मध्ये झाले होते. 2010 इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळताना शाकिब आणि शिशिरची भेट झाली. दोघांची भेट इंग्लंडमधील एकाहॉटेलमध्ये झाली. 2014 मधील भारत-बांगलादेश सामन्यादरम्यान शाकिबची पत्नी सर्वाधिक चर्चेचा विषय बनली होती. मीरपूरच्या नॅशनल क्रिकेट स्टेडियम गॅलरीत एका व्यावसायिकाच्या मुलाने त्याच्याशी गैरवर्तन केले होते. पहा शाकिबच्या पत्नीचे सुंदर फोटोज:

 

View this post on Instagram

 

A post shared by shakib al hasan (@shaki_b75) on

शाकिब आणि उम्मी

 

View this post on Instagram

 

A post shared by shakib al hasan (@shaki_b75) on

उम्मी अहमद शिशिर

 

View this post on Instagram

 

A post shared by shakib al hasan (@shaki_b75) on

प्रेम

 

View this post on Instagram

 

#love

A post shared by shakib al hasan (@shaki_b75) on

चहा प्रियकर

 

View this post on Instagram

 

Tea lover ☕️

A post shared by Shishir 👑 (@shishir_75) on

माझ्या आवडत्यां फोटोंपैकी एक

 

View this post on Instagram

 

One of my favourite picture 😍

A post shared by Shishir 👑 (@shishir_75) on

स्माईल 

 

View this post on Instagram

 

Smileee ☺️

A post shared by Shishir 👑 (@shishir_75) on

शाकिबवर बंदी घातल्यावर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या बाहेर चाहते जमले होते. यात शाकिबची पत्नीही शामिल होती. शाकिबच्या पत्नीने त्यावेळी त्याचा बचाव केला आणि म्हटले की, तो आणखी मजबूत होऊन पुनरागमन करेल. इतकेच नाही साकीब उमे हसन यांनी त्याच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट पोस्ट केले आहे ज्यामध्ये म्हटले तिने म्हटले की, महान खेळाडू एका रात्रीत महान होत नाही, त्यांना बर्‍याच चढउतारांवरुन जावे लागते, कठीण परिस्थिती येते पण त्याला दृढतेने सामोरे जातात आणि आपल्याला माहित आहे की शाकिब किती सामर्थ्यवान आहे."