⚡मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 'मिसिंग लिंक' 1 मेपासून होणार कार्यान्वित; प्रवासाचा वेळ आणि अंतर दोन्ही घटणार
By Abdul Kadir
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील लोणावळा खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी फोडणाऱ्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, 1 मे 2026 रोजी हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.