अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden यांनी प्रतिष्ठीत National Medal of Science पुरस्कारांमध्ये यंदा भारतीय वंशाचे अमेरिकन वैज्ञानिक Dr Subra Suresh यांचा गौरव केला आहे. इंजिनियरिंग, फिजिकल सायंस, लाईफ सायंस या विषयामध्ये त्यांनी संशोधन केले आहे. National Science Foundation चे सुरेश हे माजी प्रमुख होते. Brown University’s School of Engineering मध्ये ते प्रोफेसर देखील होते. सुरेश यांच्यासोबत बायडन यांनी अन्य 9 जणांचाही सत्कार केला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)