Donald Trump Arrested: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना 24 ऑगस्ट रोजी अटक झाली. दक्षिणेकडील राज्यातील 2020 च्या निवडणुकीचे निकाल उलथवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली जॉर्जिया तुरुंगात अटक करण्यात आली होती. ट्रम्प यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर सुमारे 20 मिनिटांनी अटलांटा तुरुंगातून जातमुचलक्यावर जामीन मिळाला.  त्याला $200,000 च्या बाँडवर सोडण्यात आले आणि तुरुंगातून सुटल्यानंतर न्यू जर्सीच्या घरी परतण्यासाठी  विमानतळाकडे  गेला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)