श्रीलंकेचे (Sri Lanka) राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (President Gotabaya Rajapaksa) हे श्रीलंकेतून पळून गेल्याची माहिती आज सकाळीच श्रीलंकेच्या पंतप्रधान (Sri Lanka PMO) कार्यालयाने दिली होती. आता श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (PM Ranil Wickremesinghe) यांची श्रीलंकेचे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
#BREAKING: #SriLankan official says President Gotabaya Rajapaksa appointed PM Ranil Wickremesinghe as acting president after fleeing https://t.co/3h5vYiYwwH pic.twitter.com/e6TvU7vBza
— Arab News (@arabnews) July 13, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)