पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ऑस्ट्रेलियन दौर्‍याचा शेवटचा दिवस आहे. ऑस्ट्रेलियातील भारतीयांशी काल संवाद साधल्यानंतर आज मोदी आणि एंथोनी अल्बेनेस यांची एकत्र प्रेस कॉन्फरंस झाली. यावेळी मोदींनी त्यांना यंदाचा क्रिकेट वर्ल्ड कप पाहण्यासाठी भारतात येण्याचं आमंत्रण दिलं आहे. क्रिकेटच्या वर्ल्ड  कप सोबतच तुम्ही दिवाळीची धामधूम देखील पाहू शकाल असं देखील म्हटलं आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात यंदा वर्ल्ड कप आहे तर 12 नोव्हेंबरला दिवाळी आहे.

पहा मोदींचं आमंत्रण

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)