Nobel Prize in Physiology or Medicine 2022 हा यंदा Svante Pääbo यांना जाहीर झाला आहे.  नामशेष होमिनिन्स आणि मानवी उत्क्रांतीच्या जीनोम्सच्या शोधांसाठी त्यांना हा मानाचा पुरस्कार देऊन गौरवलं जाणार आहे. Svante Paabo हे स्विडिश geneticist आहेत. उत्क्रांती अनुवांशिक क्षेत्रात विशेषज्ञ आहेत. त्यांना 1990 मध्ये University of Munich येथे नवीन नियुक्त प्राध्यापक म्हणून रूजू झाले होते नंतर त्यांनी पुरातन DNA वर त्यांचे कार्य चालू ठेवले.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)