यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार David Card आणि Joshua D. Angrist, Guido W. Imbens यांना विभागून दिला जाईल असं जाहीर करण्यात आलं आहे. David Card ला कामगार अर्थशास्त्रातील अनुभवजन्य योगदानासाठी तर Joshua D. Angrist आणिGuido W. Imbens यांना त्यांच्या संबंधांच्या विश्लेषणासाठी पद्धतशीर योगदानासाठी यंदाचा नोबेल मिळाला आहे.
ANI Tweet
The 2021 Nobel Prize in Economics has been awarded with one half to David Card and the other half jointly to Joshua D. Angrist and Guido W. Imbens pic.twitter.com/9f1okhTMsd
— ANI (@ANI) October 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)