'Nike' मध्ये डिसेंबर महिन्यात शेकडो कर्मचार्यांची नोकरकपात होणार आहे. गेल्या वर्षभरात खराब विक्रीमुळे कंपनीच्या सर्व विभागांच्या खर्चात कपात करण्याचा निर्णय झाला आहे. अशामध्ये आता नोकरकपातीचाही निर्णय झाला आहे. Nike ने 2023 मध्ये विक्रीत अद्याप कोणतीही मोठी वाढ केलेली नाही, कंपनीने गेल्या तीन महिन्यांत विक्रीत केवळ 1 टक्के वाढ नोंदवली आहे.
पहा ट्वीट
#Layoffs2023 | #Nike to cut hundreds of jobs in December, will spend $400 million in severancehttps://t.co/zxCoN1Da2N
— Hindustan Times (@htTweets) December 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)