नेपाळाच्या 'तारा एअर' कंपनीच्या विमान दुर्घटनेमध्ये सारे 22 प्रवासी दगावल्याची भीती नेपाळच्या Home Ministry चे प्रवक्ता Phadindra Mani Pokhrel यांनी ANI शी बोलताना व्यक्त केली आहे. अद्याप याचि अधिकृत घोषणा बाकी आहे. 14 मृतदेह हाती आले असून त्यांचे काठमांडू मध्ये शवविच्छेदन होणार आहे. अपघात झालेलं ठिकाण सुमारे 14,500 फूट उंचीवर आहे, तर बचावकार्य करणारी टीम 11,000 मीटर उंचीवर आहे.अशी माहिती Nepal Army spokesperson कडून देण्यात आली आहे.
Nepal | We suspected all the passengers on board the aircraft have lost their lives. Our preliminary assessment shows that no one could have survived the plane crash, but official statement is due: Phadindra Mani Pokhrel, Spokesperson, Home Ministry to ANI
— ANI (@ANI) May 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)