इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला रविवारी अपघात झाला, त्यानंतर ते आपत्कालीन परिस्थितीत उतरवण्यात आले. इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने ही माहिती दिली. रायसी यांच्यासोबत देशाचे अर्थमंत्रीही हेलिकॉप्टरमध्ये होते. पूर्व अझरबैजान प्रदेशात हेलिकॉप्टरचे हार्ड लँडिंग करण्यात आले. घटनास्थळी बचाव पथक पाठवण्यात आले आहे.

पाहा पोस्ट -

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)