अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली. ह्यूस्टनहून कॅनकनला जाणाऱ्या साउथवेस्ट एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. आग लागल्यानंतर विमानाच्या एका इंजिनमधून ज्वाळा आणि धूर निघताना दिसला. मात्र, विमानाच्या इंजिनला आग लागल्याने ह्युस्टनहून कॅनकूनला जाणाऱ्या एका प्रवाशाने हा व्हिडिओ शूट केला. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ -
Flames and thick white smoke spewed from the engine of a Southwest Airlines flight from Houston to Cancun pic.twitter.com/tJxlzWU9pk
— CNN (@CNN) August 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)