गुरुवारी मध्य चिलीच्या किनारपट्टीवर (Coast of Central Chile) 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप (Earthquake) झाला, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) ने सांगितले. एनसीएसने दिलेल्या महितीनूसार रात्री 11 वाजता हा भूकंप झाला. या भूकंपामुळे झालेल्या कोणत्याही हानीची अद्याप माहिती मिळाली नाही आहे.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)