ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी मध्ये आता 'देश','बिंधास्त' सह 800 शब्दांसाठी भारतीय उच्चारणासाठी Pronunciation Transcriptions उपलब्ध होणार आहे. दरम्यान सध्या ब्रिटिश इंग्लिश, अमेरिकन इंग्लिश यासोबतच जगाच्या विविध भागात इंग्रजी स्थानिकांनी स्वतःच्या सोयीप्रमाणे स्वीकारली. त्यापैकी भारतीय इंग्रजी ला OED मध्ये समाविष्ट करून घेण्याचं मोठं आव्हान आणि त्याला प्राधान्य देखील होतं पण आता टप्प्याटप्य्याने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती Dr Catherine Sangster, Pronunciations Editor for the OED यांनी दिली आहे.
पहा ट्वीट
Pronunciation transcriptions and audio for more than 800 entries associated with Indian English, including words like 'desh' (country) and 'bindaas' (bold), are now available in the #OxfordEnglishDictionary
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) January 31, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)