सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यामध्ये एक जोडपे (Couple) डोंगरावर एका भल्यामोठ्या झोक्यावर (Swing) बसले आहेत. हा झोकां डोंगरावर अशा प्रकारे लावण्यात आला आहे की ज्यामुळे झोक्यावर बसलेला व्यक्ती दरीचा संपुर्ण नजारा पाहू शकेल. अशा या झोक्याला जेव्हा एका माणसाने मागून झोका दिला तेव्हा त्या झोक्याची एका साखली तुटली आणि हा झोक्यावरील जोडपे खोल दरीत पडले. हा व्हिडीओ कधीचा आणि कुठचा आहे, याबाबत अद्याप काही माहिती मिळाली नाही.

पहा व्हिडीओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)