Oklahoma Helicopter Crash: गुरुवारी अमेरिकेतील ओक्लाहोमा राज्यातील विली पोस्ट विमानतळावर बॉब मिल्स स्कायन्यूज 9 हेलिकॉप्टर कोसळले. अहवालानुसार, यावेळी विमानात दोन प्रवासी होते. या घटनेनंतर प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली. तथापि, कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (एनटीएसबी) यांनी चौकशीसाठी अपघातस्थळी धाव घेतली. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
बॉब मिल्स स्कायन्यूज 9 हेलिकॉप्टर कोसळले -
Bob Mills SkyNews 9 helicopter crashes at Wiley Post Airport in Oklahoma City; no reports of serious injuries. - TheLostOgle/KWTW pic.twitter.com/NMZWYm6WNC
— AZ Intel (@AZ_Intel_) May 1, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)